अलिबाग : जिमाका शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू केला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील किल्ले आणि समुद्रकिनारी होणारी गर्दी लक्षात घेता तेथे जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय 31 मार्चपर्यंत अनिवार्य असणार आहे. किल्ले तसेच समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात. …
Read More »कोरोनाचा असाही धसका… पोलादपूरमध्ये विदेशी पर्यटक कुटुंबावरून उडाला गोंधळ
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची अतिसतर्कता वाढीस लागल्याने मंगळवारी (दि. 17) सायंकाळी एका व्हॅनिटी व्हॅनमधून माटवण येथील स्मशानभूमीजवळ आलेल्या विदेशी पर्यटक कुटुंबाला चक्क शेकडो लोकांचा गराडा पडला आणि या घटनेनंतर त्या कुटुंबाची सरकारी यंत्रणेकडून कसून चौकशी करण्यात आली, मात्र हे कुटुंब स्पेन देशातून कोरोना विषाणू फैलावाच्या आधीपासूनच …
Read More »पनवेल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत नेवाळी गावातील रोशन काथारा याने सुयश संपादित केले असून, त्याची पोलीस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोशनचे बुधवारी अभिनंदन केले. या वेळी पंचायत समिती …
Read More »भाजप महिला मोर्चाची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. या जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संगीता पाटील, संध्या क्षारबिंद्रे, तनुजा टेंबे, सरचिटणीसपदी दर्शना भोईर, मृणाल खेडकर, चिटणीसपदी जयश्री धापते, कुंदा मेंगडे, कोषाध्यक्षपदी रसिका शेट्टे, …
Read More »कोरोनाचे अरिष्ट टाळण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचार्यांना सहकार्य करावे -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कोरोना विषाणूचे आलेले अरिष्ट टाळण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचार्र्यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. चीनमधून आलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला असून, हा संसर्गजन्य विषाणू आपल्या देशात आणि राज्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतही त्याचा संसर्ग झाला …
Read More »येस बँकेवरील निर्बंध दूर; ग्राहकांना दिलासा
मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकेची सेवा बुधवारी (दि. 18) दोन आठवड्यानंतर पूर्ववत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेने बुधवारी संध्याकाळी सहा वाजता निर्बंध दूर केले. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात कर्जवाटपात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने 5 मार्च रोजी …
Read More »पॉवरलिफ्टर समिधा यांना सुवर्णपदक
अलिबाग : प्रतिनिधी इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावर झालेल्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2020 स्पर्धेत मुरूड जंजिर्याच्या सुकन्या व चौलच्या स्नुषा समिधा भगत-जंजिरकर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या डेडलिफ्ट प्रकारात मास्टर वन गटातून 52 किलो वजनी गटात 85 किलो उचलून समिधा यांनी प्रथम येण्याचा मान मिळविला. मुरूडमधील रहिवासी रश्मी …
Read More »आयपीएलसाठी ‘प्लॅन बी’ तयार?
मुंबई : प्रतिनिधी कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयने आयपीएलचा 13वा हंगाम 29 ते 15 एप्रिलपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल स्पर्धा नेमकी कधी सुरू होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. यासंदर्भात नुकतीच आयपीएलमधील संघांच्या मालकांशी आणि बीसीसीआयच्या अधिकार्यांशी बैठक झाली. या बैठकीत अन्य पर्याय कोणते आहेत यावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या …
Read More »टी-20 विश्वचषक स्पर्धा वेळापत्रकानुसार होईल : सीए
सिडनी : वृत्तसंस्था कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल), पाकिस्तान सुपर लीग (पीएसल) यासारख्या टी-20 लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला, पण ऑस्ट्रेलियात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)ने व्यक्त केला आहे. पुरुषांचा …
Read More »विराटसारख्या आक्रमक कर्णधाराची गरज; मदनलाल यांचे मत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. न्यूझीलंड दौर्यात भारतीय संघाला अपयश आलं असले तरीही गेल्या काही वर्षांतील भारतीय संघाचा खेळ पाहता टीम इंडिया सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाची नेतृत्व विराट कोहलीकडे आली. विराटने आपल्या आक्रमक नेतृत्वशैलीने भारतीय संघाची एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper