सलग तिसर्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकर्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीला सामोरे जावे लागले आहे. या अवकाळीमुळे रब्बी हंगामाचे बव्हंशी पीक हातून निघून गेले आहे. तर, गारपिटीमुळे डाळिंब, सोयाबीन, द्राक्ष अशा अनेक पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. आधीच्या संकटातून पुरते सावरता आलेले नसताना आणखी एका अस्मानी संकटाला महाराष्ट्रातील शेतकर्यांना तोंड द्यावे लागले, …
Read More »अफवांवर विश्वास ठेवू नका!, मुरूडमध्ये पोलिसांचे आवाहन
मुरूड : प्रतिनिधी सध्या देशात सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्याविषयी गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. यासंदर्भात व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येणार्या मेसेजवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुरूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी रविवारी (दि. 1) येथे केले. मुरूड पोलीस ठाण्यामध्ये रविवारी संध्याकाळी शांतता कमिटीची बैठक …
Read More »कर्जतजवळ रुळाला तडा; मध्य रेल्वेची वाहतूक एक तास ठप्प
कर्जत : बातमीदार कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वेस्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सोमवारी (दि. 2) सकाळी सव्वानऊ ते 10 या वेळेत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. खोपोली येथून मुंबई सीएसएमटीला जाणार्या लोकलने सोमवारी सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी कर्जत स्टेशन सोडले, मात्र त्याआधी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ही गाडी …
Read More »दहावीच्या परीक्षेची जिल्ह्यात तयारी पूर्ण; 40 हजार परीक्षार्थींची नोंद
अलिबाग : प्रतिनिधी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार (दि. 3)पासून सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यात 71 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील 40 हजार 39 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. 23 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून सर्व केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त …
Read More »डिजिटायझेशनच्या प्रवासात आयपीएएस
देशभरातील राज्य सरकारांच्या नियोजन समित्या निधीचा वापर, प्रकल्प, प्रस्ताव व योजनांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनावर वेळोवेळी देखरेख करण्यासाठी कागदपत्रांशिवाय कामकाजाचा मार्ग अवलंबत असून डिजिटायझेशनकडे नेणार्या प्रवासात इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम अर्थात आयपीएएस आघाडीवर आहे. कालांतराने मोठ्या प्रमाणात माहिती जमा होऊन सरकारी संस्थांत फायलींचा ढीग जमा होतो. कागदपत्रांच्या अशा ढिगार्यांमुळे व्यवस्थापनाचे …
Read More »नेरळमध्ये पर्यायी स्टँडसाठी जागेची मागणी; रेल्वेस्थानकातील रेलिंगमुळे रिक्षा व्यवसायावर गदा
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ स्टेशनमध्ये लोखंडी रेलिंग लावल्याने ममदापूर आणि नेरळ बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणार्या रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दरम्यान, शहरातील पत्रीपूल येथील रस्ता खुला करावा आणि युनियन बँक परिसरातील रिक्षा स्टँड पुन्हा सुरू करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी काही दिवसांपूर्वी …
Read More »अपंगत्वाचा दाखला
महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो. काम आटोपला उशीर झाला. रात्री मी पनवेलला येण्यासाठी रावते साहेबांच्या शिवशाहीने निघालो. आमची गाडी स्वारगेटहून म्हात्रे पूलावरून पुढे आल्यावर चांदणी चौकाकडे जाण्याचा रस्ता, चालक पुण्यात नवीन असल्याने दोन-तीन वेळा चुकला त्यामुळे वाहकाला अनेकवेळा खाली उतरून रस्ता विचारावा लागत होता. गाडीत पुणेकर प्रवासी होते पण ते रस्ता …
Read More »पनवेल : छत्रपती संभाजी महाराज या मैदानावर खामकर ट्रॉपी 2020 या क्रिकेट सामन्याचे आयोजन याकूब बेग हायस्कुलचे सदस्य बांधकाम व्यावसायिक अफान खामकर यांनी केले होते. या वेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सचिव सय्यद अकबर यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांचे आयोजकांनी स्वागत केले.
Read More »नवीन पनवेल : सिडको ग्राऊंडवर फॉक्सीटेल इव्हेंट्सच्या वतीने 28 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत पनवेल मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका चारुशिला घरत, आयोजक सचिन नेटके आदी उपस्थित होते.
Read More »भाजप खारघर मंडल सरचिटणीस सचिव कुणाल सांगानी यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विपुल चौटालिया, प्रभाकर बांगर, नवनीत मारु, अविनाश कोळी आदींनी शुभेच्छा दिल्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper