पनवेल ः भारतीय जनता पक्षाच्या कळंबोली अध्यक्षपदी मनीषा निकम यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निकम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »8th March 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल ः भारतीय जनता पक्षाच्या कळंबोली अध्यक्षपदी मनीषा निकम यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निकम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगभर रविवारी (दि. 8) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने महिलांच्या योगदानाला डूडल व्हिडीओ अर्पण केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, …
Read More »पनवेल ः प्रतिनिधी कामोठे येथील दिशा महिला मंचकडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. 7) महिला दिनानिमित्त कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ‘ती’ हिरकणी पुरस्कार 2020 देऊन सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या तीन हिरकणींचा गौरव करण्यात आला. या वेळी डॉ. रजत जाधव, सूरदास गोवारी, इंदू झा, जयसुधा …
Read More »तिरुअनंतपुरम (केरळ) : वृत्तसंस्था भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी (दि. 8) केरळ राज्यात पाच नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. याबरोबर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हे …
Read More »पनवेल ः प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खांदा कॉॅलनी परिसरात रविवारी (दि. 8) महिलांसाठी संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटिझन फोरम खांदा कॉॅलनी यांच्या वतीने ‘वुमन्स मॅरेथॉन 2020’चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत …
Read More »पेण ः येस बँकेची आर्थिक स्थिती घसरल्याने आणि अनियमित कर्जवाटप केल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. 6) येस बँकेवर निर्बंध घालून ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली. ही वार्ता ग्राहकांना समजताच खातेदार, ठेवीदारांनी येस बँक व एटीएमबाहेर तुफान गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येस बँकही आता कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या मार्गावर चालली आहे. सकाळपासूनच …
Read More »नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 मार्चपासून सुरू होणार्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची रविवारी (दि. 7) घोषणा करण्यात आली. 29 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएलआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असणार आहे. 15 सदस्यीय संघात सुनील जोशी यांच्या निवड समितीने हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना …
Read More »नागोठणे : प्रतिनिधी विहान बॉडी केअरच्या वतीने ’विहान श्री 2020’ ही जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा येथील जोगेश्वरीमाता देवस्थानच्या रंगमंचावर शनिवारी (दि. 7) सायंकाळी पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सुरेश जैन, रोहे तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांबेकर, पिगोंडे ग्रामपंचायत सरपंच संतोष …
Read More »मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताला हरवून टी-20 विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषक उंचावला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. ऑस्ट्रेलियाने भारताला 20 षटकांत 185 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर भारताला …
Read More »पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर प्रकल्प उभारण्याबरोबरच या प्रकल्पासाठी यापूर्वीच जमिनी दिलेल्या शेतकर्यांनाही वाढीव दर देण्यात यावेत, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली आहे. खारेपाटातील शहापूर-धेरंड येथील जमिनीवर 10 वर्षे होऊनही प्रकल्प उभा राहिला नाही. 10 वर्षांपूर्वीच्या …
Read More »