आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांची प्रचंड आर्थिक …
Read More »भारतमाता की जय! वंदे मातरम्!! देशहितासाठी ‘सीएए’ हवाच!!! पनवेलमध्ये भाजपची विराट बाइक रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 9) विराट मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारतमाता की जय, वंदे मातरम्सह सीएए समर्थनाच्या घोषणांनी पनवेल परिसर दणाणून गेला. या रॅलीला कार्यकर्त्यांसह …
Read More »‘कोरोना’ : भारताचा चीनला मदतीचा हात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अशा वेळी भारताने या शेजारच्या देशाला मदतीचा हात देऊ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत पावलेल्या नागरिकांबाबत शोक …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव; माजी विद्यार्थी समन्वय समितीच्या बैठकीत कार्यक्रमांविषयी विचारविनिमय
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आखणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी माजी विद्यार्थी समन्वय समितीची बैठक रविवारी (दि. 9) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »…तर सीएए, एनआरसी विरोधातील मोर्चांना चोख उत्तर देऊ : राज ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत, त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले, तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा गर्भित इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी …
Read More »नवीन पनवेल : रायडर बॉईज क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित आमदार चषक 2020 स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी रविवारी भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, आयोजक मयूर कदम आदी सोबत होते.
Read More »क्रिकेट स्पर्धेत धारणी संघ विजेता
मोहोपाडा : प्रतिनिधी कै. कु. सार्थक राकेश खराडे याच्या स्मरणार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या मैदानावर 22 वर्षांखालील खेळाडूंची एकदिवसीय स्पर्धा नुकतीच खेळली गेली. या स्पर्धेत सीएचबी धारणी संघाने विजेतेपद पटकाविले, तर तळेगाववाडी संघ उपविजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदीप मुंढे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते …
Read More »जडेजाने मोडला धोनी, कपिल यांचा विक्रम
ऑकलंड : वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या वनडेत भारतीय संघाचा 22 धावांनी पराभव झाला आणि त्यामुळे भारताने मालिकादेखील 2-0ने गमावली. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवता आला नसला, तरी अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक शानदार खेळी केली आणि अखेरपर्यंत संघाला विजय मिळून देण्याचा प्रयत्न केला. जडेजाने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत एक अनोखा विक्रम …
Read More »बुशफायर क्रिकेट बॅश : पाँटिंगच्या संघाचा एका धावेने रोमहर्षक विजय
मेलबर्न : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात काही महिन्यांपूर्वी लागलेल्या वणव्यातून नव्याने उभारी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मदतनिधी प्रदर्शनीय सामन्यात रिकी पाँटिंगच्या संघाने गिलख्रिस्टच्या संघावर अवघ्या एका धावाने रोमहर्षक विजय मिळवला. पाँटिंग एकादशने 10 षटकांत विजयासाठी दिलेले 105 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात गिलख्रिस्ट एकादश फक्त एका धावेने कमी पडला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना …
Read More »पाटणेश्वर येथील संकेत म्हात्रेला जलतरणात ‘सुवर्ण’
श्रीगाव : प्रतिनिधी गुजरातच्या वडोदरा येथे झालेल्या नॅशनल चॅम्पियनमध्ये जलतरण स्पर्धेत पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील संकेत केशव म्हात्रे सुवर्णपदक पटकाविले. 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात त्याने ही कामगिरी केली. नॅशनल मास्टर गेम असोसिएशनच्या माध्यमातून वडोदरा येथे 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील जलतरण देशभरातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper