सरकारी प्रयत्नांमुळे काही प्रमाणात ग्राहकोपयोगी खाद्य जिन्नसांचे भाव काहिसे उतरले असले तरीही परिस्थिती आवाक्याच्या बाहेरचीच आहे. अन्न धान्या व खाद्य पदार्थांचे भाव लवकरात लवकरात लवकर अणखी खाली आणाणे नितांत गरजेचे असून केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात तातडीने पावले उचलायाला हवीत. या महागाईमुळे शहरी भागांमध्ये जीवनमान मेटकुटीला आलेले दिसत असताना …
Read More »पेण : अॅड. महेश मोहिते यांची भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते अनिल डेरे, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, शहराध्यक्ष हिमांशु कोठारी आदी. (छाया : अनिय मनियार)
Read More »पेणमध्ये शिक्षकांसाठी ‘निष्ठा’ प्रशिक्षण
पेण : प्रतिनिधी डाएट – पनवेल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग – पेण यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी पेणमध्ये निष्ठा प्रशिक्षण सुरू असून आत्तापर्यंत प्रत्येकी पाच दिवसांचे दोन टप्पे संपन्न झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) आणि एनसीईआरटी (दिल्ली) यांच्यामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचे आणखी …
Read More »नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल -नायब तहसीलदार भालेराव
कर्जत : प्रतिनिधी बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन स्वास्थ ही महत्वाची चतुसुत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी येथे केले. राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 25जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षा अभियान राबविण्यात …
Read More »ध्वजसंहिता, ध्वजारोहणाबाबत कार्यशाळा
म्हसळा : प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त वतीने केंद्र प्रमुख, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये ध्वजारोहणाचे प्रात्यक्षिक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक राजेंद्र मालुसरे यांनी उपस्थिताना ध्वजाचे प्रमाणित आकार, लावण्याची पध्दत, शाळांमधून ध्वजारोहण, ध्वजवंदन, ध्वजासमोरील …
Read More »इंधनाची बचत करणार्या मुरूड आगाराला पारितोषिक
मुरूड : प्रतिनिधी इंधन बचत केल्याबद्दल पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, तेल व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या तर्फे मुरुड एसटी आगाराला 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि. 16) होणार्या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे व त्यांच्या सहकार्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार …
Read More »सुडकोली अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगप्रकरणी फरार मुख्याध्यापकाला अटक
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोली हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुडकोली येथील सूर्योदय हायस्कूलचा मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे याने 22 नोव्हेंबर रोजी दुपारी …
Read More »…आणि अलिबागेत अवतरले हुबेहुब नरेंद्र मोदी!
अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विदेशात दौरे करीत असताना अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी कोणत्याही सुरक्षेशिवाय फेरफटका मारताना आपल्या निवडक सहकार्यांसोबत फिरताना पाहायला मिळाले. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे कच्छचे लालजी देवरिया होते. लालजी यांनी मंगळवारी (दि.14)दुसर्यांदा अलिबागला भेट …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीत रस्ता सुरक्षा अभियान
पेण : प्रतिनिधी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रायगड वाहतूक शाखा यांच्या माध्यमातून आणिच जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या सहकार्याने कंपनीमध्ये नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी नेत्रचिकित्सा शिबिरही घेण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वर्हाडे यांनी सुरक्षा अभियानाचा हेतू विषद केला. वाहन चालकाने आपली आणि प्रवाशांची …
Read More »रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातात 28 टक्के घट, जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचा सत्कार
अलिबाग : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण 28 टक्क्यांनी कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील जमशेद भाभा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper