Breaking News

Ramprahar News Team

उमरठमध्ये गरजणार स्वातंत्र्याची सिंहगर्जना

उरण : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज्याचे सुभेदार यांच्या 350व्या पुण्यतिथी निमित्त उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ निर्मित स्वातंत्र्याची सिंहगर्जना या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचा प्रयोग उमरठ (ता. पोलादपूर) येथे सादर होणार आहे. पर्यायाने तान्हाजीच्या मातृभूमीत स्वराज्याच्या सिंह गर्जनेचे स्वर दुमदुमणार आहेत. स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी सप्ताहानिमित्त …

Read More »

कॉलेज मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

अमरावती : प्रतिनिधी प्रेम व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मात्र याच दिवसाचे औचित्य साधून एका महाविद्यालयाने त्या महाविद्यालयातील मुलींना एक शपथ दिली आहे. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसेच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही या वेळी मुलींनी केला. हल्ली तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांंचे प्रमाण …

Read More »

सिडकोच्या उद्यानात शौचालय सुरू ; नगरसेविका नेत्रा पाटील यांचा पाठपुरावा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील सेक्टर 19 प्लॉट क्र. 43 येथे सिडकोने उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात शौचालयदेखील होते, परंतु सिडकोच्या व कंत्राटदारामधील तांत्रिक अडचणीमुळे हे शौचालय बंद होते. ही बाब नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठपुरावा केला व त्याची दखल घेत बंद शौचालय सुरू करण्यात …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने ’आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा झाली. प्रमुख पाहुणे नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक एम. के. म्हात्रे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. आमोद …

Read More »

वीज दरवाढीविरोधात कामगार संघटना आक्रमक

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणार्‍या कामगारांना पुरविण्यात येणार्‍या विजेच्या दरात अन्यायकारक भरमसाठ वाढ केली. त्यासंदर्भात जेएनपीटी वर्कर्स युनियनने मुख्य सचिव यांची गुरुवारी त्यांच्या दालनात भेट घेऊन प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे हे पटवून देऊन परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली व सर्व मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर यासंबंधी …

Read More »

वनराई बंधारे ठरताहेत शेतकरी, पशुपक्ष्यांसाठी वरदान

मोहोपाडा : प्रतिनिधी गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे आज काळाची गरज आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वरदान ठरत आहेत.                    पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत तळ गाठत असतात, मात्र काही ठिकाणी हेच पाणी आपण अडवू शकतो आणि हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत …

Read More »

पोलीस ठाण्यांतर्गत विविध सेलची स्थापना; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगेंची माहिती

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील कायदा- सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी व नागरिकांसह महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यांतर्गत विविध सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारदाराला आपली तक्रार देणे अधिक सोयीस्कर राहणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी …

Read More »

जासईच्या तरुणाचा ऑस्ट्रेलियात डंका; सर्वेश घरतला आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवी

उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जासई गावातील सर्वेश किशोर घरत या आगरी तरुणाने ऑस्ट्रेलियात आर्किटेक्चरमधील सर्वोच्च पदवी मिळवत देशाबरोबर उरण तालुका व जासई गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. जेएनपीटीमधील अग्रगण्य असलेल्या न्हावाशेवा बंदर कामगार संघटनेचे (अंतर्गत) संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार किशोर हरिश्चंद्र घरत …

Read More »

पनवेल : इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर तसेच डॉ. जयश्री पाटील, डॉ. साधना गांधी, कल्पना नागावकर आदी महिला उपस्थित होत्या.

Read More »

चिंचवली (ता. पनवेल) : भाजप नेते विकास भगत यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त गुरुवारी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, दुंदरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश पाटील यांसह पदाधिकारी, …

Read More »