खारघर ओवे पेठमध्ये क्रिकेट स्पर्धा खारघर ओवे पेठ येथे आरसीसी पेठ चषक 2019 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गणेश जोशी यांनी केले आहे. या स्पर्धेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी भेट दिली. भाजपचे पनवेल तालुका प्रमुख संघटक प्रभाकर जोशी, चिटणीस जयदास तेलवणे, युवा उपाध्यक्ष गणेश जोशी, ओवे शहर अध्यक्ष सचिन वास्कर, …
Read More »10th November 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper