देशहिताची तसेच विशेषत: सामान्य नागरिकांच्या हिताची अशी भूमिका घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! या घडामोडीतून पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वातील खंबीरपणा आणि देशहिताच्या संदर्भात कुठलीही तडजोड न करण्याची कणखर वृत्ती अधोरेखित झाली आहे. भारताने उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न अनुत्तरित राहिल्याने आणि करारातील तरतुदी देशहिताच्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने ‘प्रादेशिक सर्वंकष आर्थिक …
Read More »पनवेल : साप्ताहिक स्वप्नरेखा या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, साप्ताहिक स्वप्नरेखाच्या संपादिका सुरूची शिदोरे, प्रिंट पॉइंटचे संचालक संतोष सुतार, व्यवस्थापिका वैशाली सुतार, नारीशक्तीच्या अध्यक्षा अमिता चौहान, दिशा चॅनलचे संपादक सुनील कटेकर आदी उपस्थित …
Read More »पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, तसेच रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य म्हणून निवड झाली आहे.त्यानिमित्त बुधवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रमोद कोळी यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले. या …
Read More »पनवेल : विधानसभा निवडणुकीतील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे शिल्पकार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे भीमप्रेरणा सांस्कृतिक केंद्र ट्रस्ट नवीन पनवेलच्या वतीने बुधवारी अभिनंदन करण्यात आले. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, उपाध्यक्ष राजेश घोडके, खजिनदार ई. एस. पवार, सदस्या रेखा भोसले, माधुरी कांबळे, डी. एस. …
Read More »सारडे विकास मंचच्या किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण
सारडे : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सारडे विकास मंचच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर किल्ले स्पर्धा घेण्यात आली. अतिशय सुंदर अगदी डोळ्यांचे पारणे फिटेल असे गडकिल्ले या चिमुरड्यांनी स्वतःच्या मेहनतीने बनविले आहेत. त्याचे श्रेय या मुलांनाच जाते. या स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला अनुज केसरीनाथ पाटील, द्वितीय आयुष महेंद्र पाटील, तर उत्तेजनार्थ दीपेश …
Read More »‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न मिळावे’
पनवेल : क्रांतिकारी सेवा संघ यांच्यातर्फे 4 नोव्हेंबर रोजी वाकडी येथे पनवेलचे सुपुत्र व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभिनेते महेश कोठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या वेळी वासुदेव बळवंत फडके यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (दि. …
Read More »भारती नाईक आदर्श मुख्याध्यापिका
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने रिटघरमधील श्री भैरवदेव माध्यमिक विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती श्रीधर नाईक यांना ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार सोलापूर येथे झालेल्या 2019च्या अधिवेशनात शुक्रवारी (दि. 1) …
Read More »डांबरात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण : प्रतिनिधी चिरनेर-विंधणे रस्त्यावरील वेअरहाऊसमध्ये डांबरात अडकून शेवटची घटका मोजत असलेल्या सापाला सर्पमित्रांनी वाचविले. जीवाचा धोका पत्करून जवळ जवळ दोन तास तीन फुटी नागाला चिकटलेली डांबर त्यांनी काढली. नंतर तीन दिवसांनी त्याची जंगलात मुक्तात्त केली. एक नाग खारपाटील वेअरहाऊसमध्ये डांबराच्या पिम्पामध्ये आडकून पडला होता. संपूर्ण डांबर त्याच्या अंगाला लागल्याने …
Read More »रेल्वेस्थानकात जिन्याच्या रुंदीकरणाची गरज
पनवेल : बातमीदार रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या दृष्टीने अनेक गैरसोयी आहेत. पनवेल रेल्वेस्थानकात प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 4वरील जिना रुंदीकरण करण्याची गरज आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केली. पनवेल रेल्वे स्थानकाची मंगळवारी (दि. 5) ठाकूर यांनी पाहणी केली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सोयीसुविधा जाणून घेण्यासाठी …
Read More »दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे होणार संवर्धन प्रकल्प स्वराज्य अंतर्गत गडकिल्ल्यांचे रूपडे पालटणार
पनवेल : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडातील किल्ले संरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प स्वराज्य अंतर्गत राबविण्यात येणार्या या उपक्रमाची जबाबदारी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यावर देण्यात आली. यासाठी पनवेलच्या शिवसह्याद्री संस्थेने पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण 64 गडकिल्ले आहेत. यापैकी काही किल्ले राज्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper