डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनासमितीने तयार केलेले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आले. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा आणि तितकीच संपन्न अशी संस्कृती पाठिशी असलेला आपला देश हे एक प्रजासत्ताक आहे याची आठवण अधोरेखित करणारा हा दिवस आपल्यापैकी प्रत्येकाने मनोभावे साजरा करावा असाच. आपल्याकडे काय आहे याचे मोल …
Read More »पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
रायगडच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन सुरू अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता 9 वी ते 12वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी शुक्रवारी (दि. 27)संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित केला जाणार असून या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील …
Read More »चेंढरे ग्रामपंचायतीची डिजीटल करवसुली
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने अमृतग्राम डिलीटल करप्रणालीद्वारे घरपट्टी व पाणीपट्टी प्रत्येक घराला दिलेल्या क्यूआर कोडने मोबाईल अँड्राईड अॅपद्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ही अमृतग्राम डिजीटल करप्रणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच असा उपक्रम राबवला जात …
Read More »माघ मासोत्सवात उसळली गर्दी
पालीमध्ये जत्रा भरली : 300 दुकाने थाटली; करोडोंची उलाढाल पाली : प्रतिनिधी आयएसओ मानांकन प्राप्त व महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीतील श्री बल्लाळ विनायकाचा माघ मासोत्सव (दि.22) ते (दि.26) पर्यंत साजरा होत आहे. मासोत्सवासाठी पाली नगरी सजली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे. यानिमित्त पालीत मोठी जत्रा सुद्धा …
Read More »उरण महोत्सव उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
उरण : वार्ताहर उरण येथे महेश बालदी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वूमन ऑफ विस्डम, स्टेप आर्ट कला क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था उरण, स्टोर्म फिटनेस आणि मिक्स मार्शल आर्ट आयोजक असून यांनी उरण महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. उरण महोत्सव …
Read More »‘स्वच्छता मॉनिटर’मध्ये बीसीटी विद्यालयाचे यश
उरण : रामप्रहर वृत्त शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळास्तरीय स्वच्छता अभियानासाठी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 पर्यंत ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प जाहीर केला. प्रकल्पसंचालक रोहित आर्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच सक्रिय जिल्ह्यांची निवड झाली. त्यात प्रामुख्याने जालना, बुलढाणा, मुंबई(उत्तर), पूणे, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश झाला. या उपक्रमात …
Read More »पनवेलमधील बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे उद्घाटन
पनवेल : शहरातील अस्पायर प्राईड बिल्डींगमध्ये बिकानेर स्वीट्स कॉर्नर (रूपाली चौक) या दुकानाचे नुतनीकरण झाले. त्याचे उद्घाटन मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री सत्यनारायण पुजा आयोजिण्यात आली होती. करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, गजानन पाटील, महेंद्र भोजे, नाथाभाई तसेच बिकानेर स्वीट्स कॉर्नरचे …
Read More »पनवेल महापालिका हद्दीत रस्त्यांची कामे; सोसायट्यांच्या समोर डांबरीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे गोविंद सार्थ दर्शन सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि श्री साई श्रद्धा सोसायटीच्या समोरील रस्याचे डांबरीकरण आणि गटराच्या कामासाठी 18 लाख रुपये मंजूर झाले असून हे काम सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पनवेल तालुक्यासह शहरात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. …
Read More »रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत गव्हाण विद्यालयाचे सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात येणार्या रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत पुन्हा एकदा गव्हाण विद्यालय झळकले. संस्थेच्या नावडे येथील शाखेत झालेल्या विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ.भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत चमकदार …
Read More »पांडुरंग आमले यांची भाजयुमोच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोडमधील समाजसेवक पांडुरंग आमले यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेली काही वर्षे सामाजिक कार्यातून जनसामान्यांत भाजपसाठी काम करणार्या पांडुरंग आमले यांच्या कार्याची भाजपकडून दखल घेण्यात आली असून त्यांची पोचपावती त्यांनी भाजयुमोच्या माध्यमातून देण्यात आल्याचे बोलले जात आहे. …
Read More »