Breaking News

Ramprahar News Team

खालापुरातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली

अनेक घरे गाडली गेली, 12 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू खोपोली, खालापूर,चौक ः प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौकजवळील इर्शाळगडावर असणार्‍या आदिवासीवाडीवर बुधवारी रात्री 11.30च्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत …

Read More »

पावसाचा कहर!

पनवेल : वार्ताहर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने तांत्रिक कारणामुळे उपनगरीय रेल्वेसेवा थांबविली असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. दरम्यान या …

Read More »

पोलादपुरात 48 तासांत 500 मिमी पावसाची नोंद

पोलादपूरसह माटवण परिसरात पूरस्थिती; रानबाजिरे धरण ओव्हरफ्लो; आंबेनळी घाटात दरड पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात गेल्या 48 तासांमध्ये आतापर्यंतचा विक्रमी पाऊस पडल्याची नोंदतहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आली. सोमवारी दुपारनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 500 मिमी एवढी नोंद झाली आहे. या दोन दिवसांच्या पावसामुळे आंबेनळी घाटामध्ये …

Read More »

पनवेलकरांना मुसळधार पावसाने झोडपले

पनवेल : वार्ताहर गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. या पावसामुळे नदी आणि नाले भरून वाहत असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने गाढी नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस …

Read More »

नवी मुंबईत पावसाचे धुमशान

नवी मुंबई : बातमीदार राज्याच्या हवामान खात्याने पुढील पाच दिवसा अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. पावसानेदेखील कोकण पट्ट्याला आपला तडाखा दिला आहे. सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईतदेखील पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. नवी मुंबईत मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला. या कोसळधारेने नवी मुंबईकर मात्र चिंब …

Read More »

पनवेल तक्का परिसरात गोणीतून रक्त निघत असल्याने खळबळ; माजी नगरसेवक राजू सोनी यांची तत्परतेने दखल घेत कार्यवाही

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील तक्का परिसरात अज्ञात इसमाने टाकलेल्या गोणीत रक्त निघत असल्याने परिसरात खळबळ माजली होती. मात्र जागृत नागरिक व माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने पनवेल शहर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांना गोणीची तपासणी केली असता गोणीत कोंबडीच्या मासाचे तुकडे सापडल्याने नागरिकांनी सुटका निश्वास सोडला तसेच तत्परतेने कार्यवाही …

Read More »

मुंबई -पुणे महामार्गावर नियमबाह्य धवणार्‍यासात बसेसवर पनवेल आरटीओची कारवाई

पनवेल : वार्ताहर मुंबई पुणे महामार्गावर पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांच्या पुढाकाराने विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत असून पहिल्याच दिवशी सात बसेसवर कार्यवाही करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावर नुकत्याच झालेला भीषण अपघातात अनेक जणाना जिव गमवावे त्याच पार्श्वभूमीवर पनवेल आरटीओ अँक्शन मोडवर आलेले असून पहिलाच दिवशी आरटीओ निरीक्षक …

Read More »

कामोठे वसाहतीत दोन मोटरसायकलची समारोसमोर धडक; एक जण जखमी

पनवेल : वार्ताहर दोन मोटारसायकलस्वरांच्या समोरासमोर धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. वैभव धनुरे हा त्याच्या मालकीच्या मोटरसायकल (एमएच 04 जेजे 9703) वरून मित्राच्या घरी कार्यक्रमासाठी जात असताना समोरून येणार्‍या एका मोटरसायकलस्वाराची वैभव धनुरे याच्या मोटारसायकलीला धडक बसली. या धडकेत वैभव धनुरे हा गंभीर जखमी झाला …

Read More »

बोरघाटात टेम्पो-कार अपघात; 10 जण जखमी

खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील टाटा सायमाळजवळ सोमवारी (दि. 17) लोणावळा येथून खोपोलीत नो एन्ट्रीमधून येणार्‍या टेम्पोची धडक युनोव्हा गाडीला बसली. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातात अक्षय ओझा, हेमंत पाटोळे, श्रावणी शेंडे, निखिल धांदडे, कार्तिक सहरे, मधू कवरे, अश्विनी चापले, राहुल चापले, रिवान चापले, …

Read More »

कर्जतच्या घरपट्टीचा घोळ न्यायालयीन मार्गाने मिटेल!

काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये घरपट्टीबाबत मोठे आंदोलन करण्यात आले व घरपट्टी वाढ कमी झाली आहे. असे जाहीर करून ते थांबले. हे आंदोलन संपल्यावर मुख्याधिकारी यांनी जे पत्र दिले त्यावरून असे लक्षात आले होते की एक रुपयादेखील घरपट्टी कमी झालेली नाही फक्त तेव्हाचे मरण आज आले. उलट घरपट्टी वाढीमध्ये ज्या बिलामध्ये दुरुस्ती …

Read More »