पनवेल : कळंबोली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे भव्य स्मारक, सभागृह आणि वसतिगृह व्हावं यासाठी नगरसेविका मोनिका महानवर यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना गुरुवारी निवेदन दिलं. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रृघ्न काकाडे, प्रभाग समिती ब चे अध्यक्ष संजय भोपी, प्रभाग …
Read More »1st August 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper