Breaking News

Ramprahar News Team

शेजारधर्माचे नवे पर्व

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल नुकतेच चार दिवसांच्या भारत दौर्‍यावर येऊन गेले. त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली चर्चा, काही प्रकल्पांबाबत उभय देशांमध्ये झालेली सहमती आणि काही व्यापार करार ही द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने टाकण्यात आलेली स्वागतार्ह पावले आहेत. अलीकडच्या काळात काहिसा वाढलेला नेपाळचा चीनधार्जिणेपणा लक्षात घेता त्या …

Read More »

‘लाल परी’ची अमृत महोत्सवी वाटचाल ’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान.’ असे बॉम्बे टू गोवा चित्रपटात अमिताभ बच्चन अरूणा इराणीला गाडीत म्हणताना पाहून अनेक तरूणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणींला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या …

Read More »

खोपोलीत दरड कोसळण्याची भीती कायम

पालिकेकडून सुरक्षित ठिकाणी वास्तव्याचे आवाहन खोपोली ः प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील माळीन येथील भयानक दुर्घटनेनंतर केंद्रीय भूगर्भ तज्ज्ञांनी खोपोलीतील दरडग्रस्त सुभाषनगर, काजूवाडी, मोगलवाडी, यशवंतनगर आदी धोकेदायक रहिवाशी भागाची पाहणी केली. हा रहिवासी भाग धोकादायक असल्याचा अहवालही दिला. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली खालापूरचे तहसीलदार व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांनी …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर रामशेठ ठाकूर वाणिज्य शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 5) स्टाफ वेल्फेअर कमिटी व नेचर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन व नो वेहिकल डे साजरा करण्यात आला. महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दोन चाकी व चार …

Read More »

भाविपचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे पर्यावरणदिन कार्यक्रमात प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेची पनवेल शाखा एकल वापर प्लॅस्टिकमुक्त अभियान राबवत असताना एक लाख कापडी पिशव्यांचे वितरण करत आहे ही अभिमानाची गोष्ट असून इतर सामाजिक संस्थांसाठी हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रशंसोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. भारत विकास परिषद …

Read More »

मोहोपाड्यात मोफत आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य मोहोपाडा ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा आयोजित एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, लक्ष्मी आय इन्स्टिट्युट पनवेल, प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोपाडा येथील जनता विद्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप …

Read More »

रॉयल्स संघ जेपीपीएलचा मानकरी

पनवेल मनपा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्त टीआयपीएल प्रस्तुत सोसायटी क्रिकेट क्लब आणि सुनील सरगर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने तसेच भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मैदानात …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे

पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त शब्दांना सुख दुःख नसते. त्यामुळे शब्दांचे विचार महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मुंबई येथे केले. जीवनात पद राहत नाही, तर जीवनातील पत महत्त्वाची असते आणि माणुसकीची पत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राखली आहे, असे …

Read More »

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकदिवसीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन विश्वज्योत हायस्कूल येथे शनिवारी (दि. 3) करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आमदार …

Read More »

पनवेलमधील प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती

आमदार प्रशांत ठाकूर यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल शहरात शासकिय कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू होते. 90 टक्के कामसुद्धा पूर्ण झाल्यावर उर्वरित निधीसाठी काम गेली अनेक वर्षे रखडले होते, परंतु भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारतीच्या कामाला गती …

Read More »