उरण : रामप्रहर वृत्त कळंबुसरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला चाप बसावा याकरिता ग्रामपंचायत सदस्य सोमवार (दि. 30)पासून बेलापूरमधील कोकण आयुक्त कार्यालयासमोर कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतमध्ये ग्रामनिधी आणि लहान मूलांची दफनभूमी साफसफाई संदर्भात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक तसेच सरपंचावर …
Read More »सोमटणेमध्ये ग्रामविकास आघाडीचा प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्याअंतर्गत सोमटणे गु्रपग्रामपंचायतीमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित ग्रामविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुक या प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी तेजस्वीनी पाटील तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून दिपा पाटील, मयूरी पवार, नरेंद्र म्हस्कर प्रभाग क्रमांक 2 मधून …
Read More »दिघोडेमध्ये विकासकामांना प्राधान्य
महायुतीचे मयूर घरत यांची ग्वाही उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार मयूर घरत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या अर्धांगिनी सोनिया मयूर घरत यांच्या मागील पाच वर्षाच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना अधिकाधिक प्राधान्य …
Read More »न्हावे येथे उत्कर्ष ग्रामविकास मंडळाची रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधुम सुरू आहे. त्या अंतर्गत न्हावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसप्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावे-न्हावेखाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 29) प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी विरेंद्र पाटील, …
Read More »चिरनेरमध्ये भाजप बाजी मारणार
ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार असून, येथे राजकीय हालचाली व प्रचाराला वेग आला आहे, मात्र ही ग्रामपंचायतची निवडणूक जिंकून भाजप बाजी मारणार, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खारपाटील यांनी व्यक्त केला. यासोबतच चिरनेर ग्रामपंचायत भाजपकडे …
Read More »आदिवासी वाड्यांवर मतदार नोंदणीसह आभा कार्ड शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या माध्यूमातून व ग्रुप ग्रामपंचायत चावणे या अंतर्गत सवणे गाव व सर्व आदिवासी वाड्या चावणे गाव काळवली गाव मधील नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी व आभा कार्ड व नवीन रेशन कार्ड बनविण्याचे शिबिर शनिवारी (दि. 28) आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये लाभार्थींना आभा …
Read More »पनवेलमध्ये मन की बात विविध ठिकाणी प्रक्षेपण
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 29) उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा कडून भाजप मध्यवर्ती कार्यालयात तसेच माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून अनेक विकासकामे होत आहे. याअंतर्गत कुडावे वडवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महेश बालदी यांच्या 20 लाख रुपये आमदार निधीतून करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन नांदगाव सरपंच विजेता भोईर यांच्या …
Read More »‘यादों की बारात’
स्टोरीपासून पोस्टरपर्यंत सगळेच हिट! ‘स्वदेस’मध्ये ‘यादों की बारात’ तुम्हाला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ’स्वदेस’ ( 2003) आठवतोय? त्यात ग्रामीण भागातील रस्त्यावरच्या चित्रपटा’चा एक प्रसंग आहे. तेव्हा ‘यादों की बारात’ दाखवला जात असताना दिसते. या दृश्यात कोणता चित्रपट दाखवायचा यावर या चित्रपटाचा निर्माता आमिर खान व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात चर्चा …
Read More »सर्वांना अभिप्रेत खासदार रायगडात निवडून आणू
भाजपच्या रोह्यातील बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार धाटाव : प्रतिनिधी दक्षिण रायगड भाजपचे संघटनात्मक बैठकांचा धडाका संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 7) रोह्याजील शासकीय विश्रामगृहत जिल्हा कमिटी …
Read More »