आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मतदान केंद्रांना भेटी पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) मतदान प्रक्रिया झाली. मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठिकठिकाणी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी मतदारांसह कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी कोपरा, …
Read More »पनवेल वडाळे तलाव येथे महायुतीचा प्रचार
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करुन अबकी बार चारसो पारचा नारा दिला. देशाच्या तरुण पिढीचे भविष्य उज्वल करण्याचे, त्यांना रोजगार उपलब्ध …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणुकप्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कोळखे पेठ, ढोंगर्याचा पाड्यात प्रचार पत्रकांचे वाटप करून श्रीरंग बारणे यांना मत देऊन …
Read More »महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी पंजाब, हरियाणाच्या बांधवांची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील पाच वर्षे ही देशासाठी निर्णायक असणार आहेत. त्यामुळे देशासाठी वेळ काढून आपले भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी येत्या 13 तारखेला धनुष्यबाना समोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …
Read More »दक्षिण भारतीय समाजाचा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. या प्रचाराच्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. 28) नवीन पनवेल परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सांगता ही दक्षिण भारतीय समाज संमेलनात झाली. या संमेलनात महायुतीचे उमेदवार …
Read More »संविधान कधीही बदलणार नाही, विरोधकांनी अपप्रचार करू नये -खासदार श्रीरंग बारणे
पनवेल : रामप्रहर वृत्त देशात कुणाचीही सत्ता असू द्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कधीही बदलणार नाही, त्यामुळे विरोधकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी संविधानाबाबत अपप्रचार करू नये, असा सूचना वजा इशारा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी खांदा कॉलनी येथे झालेल्या बैठकीत दिला. कामगार व रिक्षा …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागातही खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे जमेची बाजू -खासदार श्रीरंग बारणे पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »निवडणुकीची हवा वाढतेय
राजकीय ’पिक्चर’ पाहूद्या की… प्रत्येक दिवसासोबत लोकसभा निवडणूक अधिकाधिक जवळ येत चाललीय, नवा रंग, रूप घेऊ लागलीय आणि एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, माध्यम क्षेत्रातील माहौल अर्थात वातावरण बदलत चाललंय हे तुम्हीही अनुभवत आहात. हाच मूड आहे अनेक प्रकारचे जुने व नवीन राजकीय चित्रपट पाहण्याचा, अनुभवण्याचा आणि शक्य तितके राजकारण समजून …
Read More »पद्मा खन्ना @ 75
(हुस्न के लाखों रंग…) पद्मा खन्ना पंचाहत्तर वर्षांची झाली (जन्म 10 मार्च 1949) असं मी म्हणेपर्यंत रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यांसमोर एव्हाना विजय आनंद दिग्दर्शित ’हुस्न के लाखों रंग’ हे तिने जॉनी मेरा नाम (1970) या धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपटात पडद्यावर साकारलेले गाणे आले असेल. दारूमध्ये अखंड बुडालेल्या प्रेमनाथची वासनेने वखवखलेली …
Read More »बारामती येथे प्राप्ती ठाकूर यांचा कमर्शियल पायलट पदवीदान समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पुतणी प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या 22व्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील पहिली महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती ठाकूर यांनी मिळविला आहे. रविवारी (दि. 11) बारामती येथे त्यांचा थ्री स्ट्रीप्स व इप्युलेट (पदवीदान) समारंभ झाला. बारामती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper