Breaking News

Ramprahar Team

ट्रक दरीत कोसळला

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील शिंग्रोबा मंदिराजवळ असणार्‍या तीव्र चढ व वळणावर गुरुवारी (दि. 14) पहाटेच्या सुमारास पाइप घेऊन पुणे येथे जाणारा ट्रक (एमएच-15,बीके-4057) चालकासह  100 फुट खोल दरीत कोसळला. बोरघाट पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी  दरीत कोसळलेल्या ट्रकचा चालक सुनिल माडी (वय 46, …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांकडून चोरट्याला अटक

मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात कर्जत : बातमीदार नेरळमधील महिलेने बँकेतून काढलेली एक लाख नऊ हजार इतकी रक्कम जुलै 2021 मध्ये चोरट्यांनी लंपास केली होती. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेल्या रकमेचा धनादेश गुरुवारी (दि. 14) कर्जत रेल्वे पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या स्वाधीन केला.  नऊ महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल होऊन मुद्देमाल …

Read More »

सलग सुट्ट्यांमुळे बोरघाटात वाहनांच्या रांगा

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग चार दिवस सुट्ट्या पडल्याने, गुरुवार (दि. 14) सकाळपासून दुपारी चारवाजेपर्यंत  बोरघाटात वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, बोरघाट वाहतूक पोलिसांनी नियोजन करून कोंडी फोडल्याने संध्याकाळी एक्सप्रेस वे व बोरघाटातील वाहतूक सुरळीत झाली. गुरुवारी सकाळपासूनच …

Read More »

द्रोणागिरी धरण तलावावरून अवजड वाहतूक सुरूच

बाधित शेतकर्‍यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा उरण ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धरण तलाव क्र.2 वर शेतजमिनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने ही जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवाचे अस्तित्व …

Read More »

चिरनेर-खारपाडा रोडवरील पात्रादेवी घाट धोकादायक

अवजड वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाईची नागरिकांची मागणी उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रोडवर अवजड कंटेनर ट्रेलर आणि  दगडाची खडी, ग्रीट अवजड वाहतूक करणार्‍या डंपरची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे. त्या डंपर मधून  ग्रीट, खडी नियमित पडत असल्याने इंद्रायणी डोंगराजवळील पात्रादेवी घाटात वाहनाचा अपघातास कारणीभूत ठरु शकते. मुंबई, ठाणे, नवी …

Read More »

हिंदुत्व हा भाजपचा श्वास

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा आहे. राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पक्ष खूप आधीपासून मांडत असून हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

लाल मिरचीला महागाईचा तडका

तरीही घरगुती मसाला बनवण्याकडे गृहिणींचा कल उरण ः वार्ताहर लाल मिरची खरेदीसाठी सध्या उरण बाजारात मोठी लगबग पाहण्यास मिळत आहे. घरगुती तिखट, तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी आहे. यंदा तुलनेने आवक कमी असल्याने भाव चांगलेच वधारल्याचे चित्र आहे. अवघ्या 40 दिवसांतच लवंगी, गुंटूर, चपाटासह काश्मिरी मिरचीच्या …

Read More »

खासगी लसीकरण केंद्रामध्ये प्रिकॉशनरी डोस उपलब्ध

पनवेल ः प्रतिनिधी सर्व खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 18 ते 59 वर्षांवरील नागरिकांचे दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्यांना प्रिकॉशनरी डोस 10 एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे. 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांचे प्रिकॉशन डोसचे लसीकरण हे केवळ खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध असेल. या लसीकरणाकरीता कुठलेही नवीन रजिस्ट्रेशन …

Read More »

तांत्रिक बिघाडामुळे पनवेल रेल्वेवाहतूक विस्कळीत

तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत; प्रवाशांचे हाल पनवेल ः वार्ताहर पहाटेच्या वेळी पनवेल येथून सुटणार्‍या रेल्वे अचानकपणे बंद पडल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरात जाणार्‍या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी (दि. 12) मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोल नं. 48 येथील सिग्नलच्या वायर्स व लोकेशन बॉक्स तोडून …

Read More »

सक्ती नव्हे, आग्रह

हिंदी ही काही संविधानाने ठरवून दिलेली राष्ट्रभाषा नाही हे सारेच जाणतात.त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अनभिज्ञ आहेत असे मानण्याचे काहीच कारण नाही. तरीही गृहमंत्री शाह यांनी संसदीय समितीसमोर बोलताना हिंदी भाषेच्या वापराबाबत आग्रही प्रतिपादन केल्यानंतर नवा वाद उकरून काढण्यात आला आहे. हिंदीचा वापर प्रादेशिक भाषांना नव्हे तर …

Read More »