Breaking News

Ramprahar Team

हिंदुत्व हा भाजपचा श्वास

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणामुळे हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्याची चर्चा आहे. राज ठाकरे जे हिंदुत्वाचे मुद्दे मांडतात ते भारतीय जनता पक्ष खूप आधीपासून मांडत असून हिंदुत्व हा भाजपचा श्वास आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

लाल मिरचीला महागाईचा तडका

तरीही घरगुती मसाला बनवण्याकडे गृहिणींचा कल उरण ः वार्ताहर लाल मिरची खरेदीसाठी सध्या उरण बाजारात मोठी लगबग पाहण्यास मिळत आहे. घरगुती तिखट, तसेच मसाला तयार करण्यासाठी म्हणून लाल मिरचीला मोठी मागणी आहे. यंदा तुलनेने आवक कमी असल्याने भाव चांगलेच वधारल्याचे चित्र आहे. अवघ्या 40 दिवसांतच लवंगी, गुंटूर, चपाटासह काश्मिरी मिरचीच्या …

Read More »

खासगी लसीकरण केंद्रामध्ये प्रिकॉशनरी डोस उपलब्ध

पनवेल ः प्रतिनिधी सर्व खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये 18 ते 59 वर्षांवरील नागरिकांचे दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्यांना प्रिकॉशनरी डोस 10 एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे. 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांचे प्रिकॉशन डोसचे लसीकरण हे केवळ खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध असेल. या लसीकरणाकरीता कुठलेही नवीन रजिस्ट्रेशन …

Read More »

तांत्रिक बिघाडामुळे पनवेल रेल्वेवाहतूक विस्कळीत

तब्बल तीन तासांनी वाहतूक पूर्ववत; प्रवाशांचे हाल पनवेल ः वार्ताहर पहाटेच्या वेळी पनवेल येथून सुटणार्‍या रेल्वे अचानकपणे बंद पडल्याने नोकरी, व्यवसायानिमित्त नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरात जाणार्‍या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले होते. मंगळवारी (दि. 12) मध्यरात्रीच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोल नं. 48 येथील सिग्नलच्या वायर्स व लोकेशन बॉक्स तोडून …

Read More »

सक्ती नव्हे, आग्रह

हिंदी ही काही संविधानाने ठरवून दिलेली राष्ट्रभाषा नाही हे सारेच जाणतात.त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अनभिज्ञ आहेत असे मानण्याचे काहीच कारण नाही. तरीही गृहमंत्री शाह यांनी संसदीय समितीसमोर बोलताना हिंदी भाषेच्या वापराबाबत आग्रही प्रतिपादन केल्यानंतर नवा वाद उकरून काढण्यात आला आहे. हिंदीचा वापर प्रादेशिक भाषांना नव्हे तर …

Read More »

ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई!

आघाडी सरकारला जाब विचारण्याचे भाजपचे वीज नियामक आयोगाला आवाहन मुंबई ः प्रतिनिधी सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खासगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा थेट आरोप भाजपाचे  प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज केला. सरकारच्या या स्वार्थीपणामुळे …

Read More »

बलात्कार पीडितेने केलेल्या आरोपांची जरूर चौकशी करा

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे आव्हान मुंबई: प्रतिनिधी बलात्कार पीडितेने आपल्यावर केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिले. चित्रा  वाघ यांनी यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला. …

Read More »

छोट्या धंद्यांना बळ देण्यासाठी अनोखा प्रवास

आम्ही झिलबाम बॉर्डरवर निघालो होतो. नुमडा या मणीपूर राज्यातील  एका गावाजवळ रात्री 8 वाजता पोहचलो. सगळे बंद झाले होते, कारण  नॉर्थ ईस्टमध्ये थंडीत सूर्यास्त लवकर म्हणजे 3-4 वाजताच होतो. रस्त्यात एका ठिकाणी काही पोलिस होते. त्यांच्या जवळ राहण्याची सोय कोठे होईल चौकशी केली. त्यांनी प्रथम आमचीच चौकशी केली  आम्ही टुरिस्ट …

Read More »

आरएसएसच्या वतीने उरण येथे बाईक रॅली

उरण ः प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) वतीने उरण शहरात रविवार (दि. 10) श्री राम नवमीनिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जय श्रीरामाच्या घोषाने उरण शहर दुमदुमून गेले. या बाईक रॅलीला मोरा येथील श्री राम येथे सर्वांनी दर्शन घेऊन सुरुवात झाली. पुढे भोवरा, हनुमान कोळीवाडा, बोरी, पेन्शनर …

Read More »

नदीतील गाळ काढण्याचा खर्च भार शासनाला सोसेना

 मागेल त्याला गाळ देण्याचा निर्णय; कोकण महसूल विभागाच्या सचिवांनी दिला आदेश महाड ः प्रतिनिधी महाप्रलयकारी पुरामुळे 21 ते 23 जुलै 2021 मध्ये कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला मोठा पुराचा तडाखा बसला होता. पुन्हा पावसाळ्यात पूर स्थिती येऊ नये यासाठी खाडी व नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले होते. मात्र नदीपात्रातील …

Read More »