पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने एका अल्पवयीन तरुणाची कुर्हाडीने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ घडली आहे. विनय विनोद पाटील असे या अल्पवयीन तरुणाचे नाव असून त्याची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने कुर्हाडीच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. …
Read More »बंबावीपाडा येथे महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात बांधकाम व्यावसायिक आणि रियल इस्टेटचा व्यवसाय करणार्या एका महिला व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री बंबावीपाडा येथे घडली आहे. या घटनेत महिलेच्या पायाला गोळी लागली असून गोळीबार केल्यानंतर अज्ञात इसम पळून गेला. ही घटना समजतात पनवेल शहर पोलिसांचे पथकाने घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. पनवेल …
Read More »खारघरमध्ये प्राणपतिष्ठापना सोहळा भाजप नेते परेश ठाकूर यांनी घेतले दर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघर येथील श्री साई गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने वतीने श्री गणपती बाप्पा व साईबाबा यांच्या मूर्तीची तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या फोटो व पादुकांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता, तसेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि स्वामी प्रकट दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या …
Read More »मालमत्ता कराची वसुलीमध्ये भरघोस वाढ
नागरिकांचा कर भरण्याकडे ओढा पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, एमआयडीसी भागांमध्ये व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंत एकूण मालमत्ता कर 220 कोटी जमा झाला आहे. स्थानिक स्वराज्य …
Read More »भाजपकडून राहुल गांधीविरुद्ध घोषणाबाजी
ओबीसींचा अपमान केल्याने खारघर व कामोठ्यात केला धिक्कार पनवेल ः रामप्रहर वृत्त ‘मोदी’ आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे खारघर आणि कामोठे येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शुक्रवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटकमधील प्रचार दौर्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या …
Read More »ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलाव स्वच्छ करावा
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सध्या याची दूरवस्था झाली आहे. तलावाची स्वछता करून सुशोभीकरण करावे, भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर …
Read More »अवकाळीने वीटभट्टींचे कोट्यवधींचे नुकसान
कच्चा माल तुटला; भट्ट्या कोलमडल्या मोहोपाडा ः प्रतिनिधी गेले काही दिवस अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असतानाच दोन-तीन तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे वीटभट्टी चालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वीटभट्टीवरील कच्चा माल तुटून पडला आहे, तर लावलेल्या भट्ट्या कोलमडल्या आहेत.एकीकडे रॉयल्टीसाठी शासन तगादा लावत असताना दुसरीकडे सिमेंट ब्लॉकमुळे पारंपरिक मातीवीट व्यवसाय …
Read More »भाजप नेते एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा
पनवेल : रामप्रहर भाजप रा. जि. ओबीसी संघटन अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस रविवारी (दि. 19) विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. एकनाथ देशेकर यांनी वाढदिवसानिमित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भानघर येथील करूणेश्वर …
Read More »मनाला स्थिर ठेवण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक -आमदार प्रशांत ठाकूर
तळोजामध्ये रंगली भव्य भजन स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्त भटकत राहणार्या मनाला जर आपल्याला कुठेतरी स्थिर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी अध्यात्माची जोड ही आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये असलेली भजनाची परंपरा हि आपल्या पुढच्या पिढ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणारी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भजन स्पर्धेवेळी …
Read More »दुचाकी घसरल्यावर मागून येणार्या वाहनाच्या खाली येऊन तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ उड्डाणपूलावर शनिवारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात 19 वर्षीय अमन इर्शाद अन्सारी याचा मृत्यू झाला. दुचाकी घसरल्यावर मागून येणार्या अज्ञात वाहनाच्या खाली तो आला होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमन अन्सारी हा वातानुकूलित यंत्राच्या दुरुस्तीचे काम करत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper