भारतीय नागरिक डिजिटल व्यवहार करत आहेत, पण ते पुरेसे डिजिटल साक्षर नसल्यानेसायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात भारतीयांना आपल्या वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते त्यांनी केले नाहीतर ते सायबर गुन्हेगारीचे शिकार होऊ शकतात. डिजिटल व्यवहार करणार्यांची संख्या वेगानेवाढत चालली असून त्यातील अनेक जण …
Read More »कळंबोली वसाहतीत सांडपाणी साचून दुर्गंधी
रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी पनवेल : वार्ताहर साडेतीन मीटर खाली असलेल्या कळंबोली वसाहतीतील सिडकोनिर्मिती एलजी टाईपच्या घरामध्ये अक्षरशा मल मिश्रित पाणी शिरत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे त्याचबरोबर कित्तेक कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फाउंडेशन ने आवाज उठवला आहे. संस्थेच्या संस्थापिका …
Read More »कामोठ्यात विकासकामांचा शुभारंभ
माजी नगरसेविका हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका डॉ. हेमलता गोवारी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर हेमलता गोवारी यांच्या सिडकोकडे केलेल्या सातत्यापुर्ण पाठपुराव्यामुळे पाथवे आणि पथदिवे तसेच नगरसेवक निधीमधून पाणपोई बांधण्यात आली आहे. या विकासकामांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »उरणमध्ये आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत दहीहंडी उत्साहात
उरण : वार्ताहर महेश बालदी मित्र मंडळ वतीने उरण नगर परिषदेचे तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळा पेन्शनर्स पार्क येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला. महेश बालदी मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उरण शहरात लावण्यात आली होती त्यात उरण शहरसह ग्रामीण भागातून सुमारे …
Read More »पनवेलमध्ये दहीहंडीचा जल्लोष
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर व ग्रामीण भागात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाने हजेरी लावली तरीही गोविंदा पथकांचा उत्साह कायम राहिला. पनवेल लाईन अळी, कोळीवाडा, ग्रामीण भागातील काही ठिकाणी हंड्यांचे सर्वांचे आकर्षण होत्या. दिवसभर रिमझिम पावसात गोविंदा पथक बोल बजरंग बली कि जय म्हणत दही हंड्या …
Read More »ज्येष्ठ नेते वसंत पाटील यांच्यातर्फे गव्हाण विद्यालयास आर्थिक भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील गव्हाण विद्यालयामध्ये वसंत पाटील नावाच्या ज्येष्ठ नेत्याने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दातृत्वाची स्फूर्ती घेऊन विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पारितोषिके म्हणून कायमस्वरूपी ठेव ठेवण्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांजकडे सुपूर्द केला. याआधीही काही महिन्यांपूर्वीच त्यांनी विद्यालयाला चांगल्या प्रतीची कपाटे …
Read More »कळंबोली वाहतूक पोलिसांच्या सतर्कमुळे दाम्पत्य बचावले
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल जवळून जात असलेल्या एका ट्रॅकरखाली रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोटर सायकलवरील दाम्पत्य आले होते, परंतु तेथे कर्तव्यावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या सतर्कमुळे त्या दोघांचा जीव बचावला आहे. फूडलँड पेट्रोल पंप, रोडपाली येथील सिग्नल यंत्रणा विद्युत पुरवठा अभावी बंद …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसंदर्भात बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बुधवारी (दि. 17) झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. या बैठकीत आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन प्रभाग कार्यालये बांधणे, …
Read More »गणेशोत्सव शांततेत साजरा करा
रसायनी पोलिसांचे आवाहन; मंडळांच्या पदाधिकार्यांसोबत बैठक मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव व इतर सण कायद्याचे पालन करुन शांततेत व गुण्यागोविंदाने साजरे करा, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या शांतता कमिटी, पोलीस पाटील व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकार्यांच्या समन्वय बैठकीत केले. जिल्हा …
Read More »धोक्याचा इशारा
हरिहरेश्वरच्या किनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीबद्दल गुरूवारी उलटसुलट अफवा पसरल्या. मुंबई-पुण्यासारख्या नजीकच्या शहरांमध्ये पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी सुरू केली. येणार्या-जाणार्या वाहनांची कसून तपासणी होऊ लागली. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदन केले. या घटनेमागे अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याचे गृहखाते देखील सांभाळणार्या फडणवीस यांनी सांगितले. अर्थात तसे …
Read More »