Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्रशिक्षणाचा शुभारंभ

रूचिता लोंढे यांचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त महिला स्वावलंबनासाठी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ बुधवारी (दि. 1) सामाजिक कार्यकर्त्या ज्योती कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. महिला स्वावलंबनासाठी भारतीय जनता …

Read More »

दिव्यांगास मोफत व्हीलचेअर

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दिव्यांग अनिकेत अनंत चौगुले यास मोफत व्हीलचेअर देण्यात आली आहे. भाजपच्या सेल्फी विथ लाभार्थीचे प्रदेश संयोजक वर्षा भोसले यांच्या हस्ते अनिकेत चौगुले याला या व्हील चेअरचे वाटप बुधवारी (दि. 1) करण्यात आले …

Read More »

नाल्यात पडलेल्या म्हशीची अखेर सुटका

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील करंजाडे येथील एक म्हैस नाल्यात अचानक पडल्याची घटना घडली. सिडको फायर ब्रिग्रेडच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचून या म्हशीची सुखरूप सुटका केली. पनवेल जवळील करंजाडे आर 4 सेक्टर मधील उघड्या नाल्यात थेट नाल्यात पडली. स्थानिकांनी या म्हशीला काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर …

Read More »

ड्यू ड्रॉप्स स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले चिमुकल्यांचे कौतुक पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वतःच्या मुलांप्रमाणे ड्यू ड्रॉप्समध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्नेहसंमेलनावेळी काढले. पनवेल शहरातील ड्यू ड्रॉप्स स्कूलचा 20वा रीदम 2022-23हे वार्षिक स्नेहसंलमेन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी (दि. 22) आयोजित करण्यात …

Read More »

कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था

उरण ः प्रतिनिधी, बातमीदार होळी सणानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सालाबाद प्रमाणे कोकणवासी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून ज्यादा गाड्या सोडण्यासंदर्भात निवेदन कोकणवासीय उत्कर्ष संस्थेचे कार्याध्यक्ष नंदकुमार साळवी आणि कार्यकारिणी सदस्य संतोष पवार यांनी आगार प्रमुख व्ही. एन. वारघडे यांना दिले. आगार प्रमुख व्ही. एन. वारघडे यांनी तातडीने दखल …

Read More »

श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात

माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने शहरातील नाडकर्णी हॉस्पिटल समोरील श्री स्वामी समर्थ मार्गाच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. याबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पनवेल शहरातील नाडकर्णी हॉस्पिटल समोरील रस्त्याची …

Read More »

काळ्या काचा बसवणार्‍यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

एका दिवसात 76 चालकांकडून दंड वसूल पनवेल ः वार्ताहर चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी …

Read More »

संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

युवासेनेचे निवेदन पनवेल ः वार्ताहर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खोटे आरोप करीत उपमुख्यत्र्यांकडे पत्र दिले होते. त्यासंदर्भात युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील यांनी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांकडे निवेदन देऊन गुन्हा दाखल कर्णयंतची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षनाव आणि पक्षाचे …

Read More »

उरण-नेरूळ रेल्वेमार्गाच्या रूळ तपासणीला प्रारंभ

उरणसह पाच स्थानकांची कामे प्रगतीपथावर उरण : प्रतिनिधी मागील 27 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरूळ ते उरण प्रवासी रेल्वे मार्गाच्या रुळांची तपासणी सुरू आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील रेल्वेस्थानकांच्या कामालाही वेग आला आहे. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वेमार्गावरील वाहतूक लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उरण तालुका हा नवी मुंबईच्या विकासाचा …

Read More »

नवी मुंबई पालिकेच्या आठ कर्मचार्‍यांना पदोन्नती

18 जणांना आश्वासित प्रगती लाभ नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्गातील आठ कर्मचार्‍यांना पदोन्नती तसेच 18 कर्मचार्‍यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्मचार्‍यांची पदोन्नती व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे विषय मागील दीड वर्षापासून विशेष लक्ष …

Read More »