कर्जत : बातमीदार भाजप महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने शेलू येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बचत गट यशस्वीपणे चालवणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात चांगले काम करणार्या महिला डॉक्टर्स, पोलीस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. भाजप महिला मोर्चा …
Read More »पोलादपूर नगरपंचायतीच्या सीमा आकसणार?
तालुक्याचे गाव असलेल्या पोलादपूर ग्रामपंचायतीला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगरपंचायत घोषित करून तहसीलदारांना प्रशासक नियुक्त केले आहे, मात्र नगरपंचायतीच्या रचनेमध्ये सीमा विस्तारण्याऐवजी आकसण्याचा धोका महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत जुलै 2005च्या पूरस्थिती पुनर्वसनामुळे निर्माण झाला आहे. पोलादपूर ग्रामपंचायत पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, मात्र तिचे विभाजन होऊन चरई आणि काटेतळी या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात …
Read More »खारघर, कामोठ्यात भाजपतर्फे महिलांचा सन्मान
खारघर : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चा खारघर, शिवतेज मित्र मंडळ खारघर, श्रीसाबाई माता महिला मंडळ तसेच प्रभाग 5 भाजप महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात खारघर-तळोजा आरोग्य विभागातील आशासेविका, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या कर्तृत्ववान महिला व युवा खेळाडूंचा …
Read More »आर्या वनौषधी संस्थेतर्फे विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप, वृक्ष रोपण, वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार संजय कदम, आर्या प्रहरचे पालघर जिल्हा प्रतिनिधी राजेश संखे, अतुल वझे, मुकेश सिंह, …
Read More »कामोठ्यात दोस्त संस्थेतर्फे विविध कार्यक्रम
कामोठे : रामप्रहर वृत्त धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फोर सोसिओ हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन दोस्त, मुंबई या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि. 8) कामोठे येथील सुषमा पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिन तसेच संस्थेच्या पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नेत्र तंत्ज्ञ, समाजसेवी, योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात कार्य केलेल्या, तसेच नुकतीच पिएचडी या …
Read More »कामोठ्यात प्रतिबंधित तंबाखू, पान विकणार्यांवर धडक कारवाई
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पान टपरी व इतर दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यात येत होती. यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तसेच कामोठे पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात विक्रीस बंदी असलेला माल हस्तगत केला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान …
Read More »छावा प्रतिष्ठानकडून आगीत जळालेली झाडे जगविण्याचे प्रयत्न
उरणच्या इंद्रायणी डोंगर परिसरात वणवा उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील इंद्रायणी डोंगर परिसरात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडे व नव्याने वृक्षसंवर्धन करण्यात आलेली झाड आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. चिरनेरचे छावा प्रतिष्ठान ही जळालेली झाडे जगविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करत आहेत. उरणमध्ये सातत्याने लागले जाणारे वा लावले जाणारे वणवे थांबविण्यास कमी …
Read More »मोहोपाड्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
आढळले चार पॉजिटिव्ह रुग्ण; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाने दोन महिन्यानंतर पुन्हा रसायनी (मोहोपाडा) शिरकाव करून परीसरात भीती निर्माण केली आहे. यातच चांभार्ली रिस हद्दीत एक तर मोहोपाडा येथे तीन रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर याअगोदरही वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात सर्वाधिक होती. सध्या …
Read More »बुडबुड्यांचा अर्थसंकल्प
समाजातील सर्व घटकांस न्याय देणारा, महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली, तेव्हा सर्वसामान्य लोक बुचकळ्यात पडले असतील. कारण महाविकास आघाडीच्या या दुसर्या अर्थसंकल्पातूनही सामान्य मराठी माणसास काहीही हाती लागलेले नाही. आणि या वस्तुस्थितीला सामान्य माणसांना …
Read More »कर्जत मालेगाव येथे दिवसाढवळ्या चोरी
साडे तीन लाखांचे सोने लंपास कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील मालेगाव या गावाचे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या बंगल्यात घुसून रविवारी (दि. 7) दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. त्यात तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मालेगाव (ता. कर्जत) चे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या मुलाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper