पेण : प्रतिनिधी हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणार्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या 3000 एकर क्षेत्रातील भातपीक लागवडीच्या काम शेतकरी बांधवांनी पूर्ण क्षमतेने करून 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात तब्बल 1300 एकराहून अधिक क्षेत्रावर भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या 1700 एकर क्षेत्रात भर पडून …
Read More »ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी
शंभरी पूर्ण केलेल्या एम. पद्मनाथन यांचा सत्कार मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची तत्परतेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभागीय संघटनेचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी येथे केले. फेस्कॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागीय संलग्न असलेल्या दोस्ती एकर्स सिनियर सिटीझन्स क्लबचे सभासद …
Read More »हे तर पळपुटे सरकार -देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार अर्थसंकल्प मांडणार, पण त्यावर चर्चा होऊ देणार नाही हे बेकायदेशीर आहे. पूर्ण अधिवेशन व्हायलाच हवे ही आमची मागणी आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत ते आम्हाला मांडायचे आहेत, मात्र, कामकाजापासून पळ काढायचा असे सरकारने आधीच ठरवलेले आहे आणि म्हणून आज आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, …
Read More »नवी मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बोगस नावे
लाखो रुपये घेत मतदार वाढवले असल्याचा भाजपचा आरोप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याने सध्या मनपा प्रशासनाकडून मतदारयाद्या बनविण्याचे काम शेवटच्या टप्यात आले आहे. येत्या आठवड्यातभरात अंतिम मतदान यादी घोषित होणार तोच भाजपने मतदारयादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला …
Read More »समाजमाध्यमांना वेसण
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही आपले मुक्त विचार समाजमाध्यमांवर व्यक्त करू शकते. त्यावर कायद्याचा फारसा अंकुश ठेवता येत नाही. कारण तशा प्रकारचे कायदे आणि नियम आपल्याकडे अस्तित्वातच नव्हते. जे समाजमाध्यमांचे, तेच ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी मंचाबद्दल बोलता येईल. तेथेही सेन्सॉर बोर्डाचा काच नाही की कायद्याचा बडगा नाही. या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे …
Read More »ठाणा नाका रस्त्याची स्वच्छता
नगरसेवक विक्रांत पाटील यांची तप्तरता पनवेल : वार्ताहर ठाणा नाका रोड येथे असलेल्या पोलीस गुन्हे शाखा युनिट 2च्या परिसरातील बरीच छोटी मोठी झाडे झुडपे वाढली होती, झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा सतत पडत असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी क्षेत्राला डास आणि अस्वच्छता याचा त्रास होऊ लागला होता. त्याबद्दलची अडचण काही नागरिकांनी प्रभागाचे …
Read More »नागाव ग्रामपंचायतीवर युतीचा झेंडा
सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा फडकला असून बुधवारी (दि. 24) सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सरपंचपदी शिवसेनेचे चेतन काशिनाथ गायकवाड तर उपसरपंचपदी भाजपचे भूपेंद्र मोतीराम घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नागाव ग्रामपंचायत भाजपचे उपसरपंचपदी निवड झालेल्या …
Read More »अपघातग्रस्तांसाठी ‘मृत्यूंजयदूत’
महामार्गावर 1 मार्चपासून राबविली जाणार योजना पनवेल : वार्ताहर महामार्गावरील वाहनांचे वाढते प्रमाण पाहता घडणार्या अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता 1 मार्च 2021 रोजीपासून महामार्गाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्यूंजयदूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. …
Read More »दोन कोटी किमतीचा मांडूळ साप जप्त; खारघर पोलिसांची कारवाई
आरोपी ताब्यात पनवेल : वार्ताहर मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते असे लोकांना आमिष दाखवून त्यांना मोठ्या किंमतीत त्याची विक्री करून लोकांची फसवणूक करणार्या एका सराईत गुन्हेगारास खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. खारघर परिसरात द क्राऊन बिल्डींगजवळ एक इसम 2 कोटींचा मांडूळ साप विक्रीस घेऊन येणार असल्याची …
Read More »जेएनपीटीचे 27000 कोटींचे सामंजस्य करार
भारतातील बंदर आधारित औद्योगिकीकरणाचे होणार सक्षमीकरण उरण ः रामप्रहर वृत्त जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. 2 ते 4 मार्चदरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार्या ‘मेरीटाइम इंडिया समिट 2021’च्या पार्श्वभूमीवर जेएनपीटीने बुधवारी (दि. 24) बंदर प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जेएनपीटी सेझमधील भूखंडांच्या विकासासाठी संभाव्य गुंतवणूकदारांशी 27000 कोटी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper