चौक : रामप्रहर वृत्त पाताळगंगा औद्योगीक वसाहतीमधील बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने चौक (ता. खालपूर) येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर आणि सारंग येथील विद्या मंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांना नुकताच सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. चौक येथील विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या …
Read More »सुधागड तालुक्यातील खेमवाडीत वणवा
जैवविविधतेसह वृक्षसंपदा जळून खाक पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील खेमवाडी परिसरात लागलेल्या वणव्यात पेंढा, शेतातील राब जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले, शिवाय वृक्षसंपदेला या वनव्याचा मोठा फटका बसला आहे. आदिवासी बांधव व कार्यकर्त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून हा वणवा नियंत्रणात आणला. सुधागड तालुक्यातील जंगलभाग, माळरान, डोंगर पठारावर वणवे लागण्याचे …
Read More »पर्यटकांची संख्या रोडाल्याने हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक चिंतेत
रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. समुद्रकिनारी असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. मुंबईपासून अवघ्या 160 किलोमीटर अंतरावर असल्याने मुरूडमध्ये दर शनिवार -रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील जंजिरा किल्ला, काशीद समुद्रकिनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच …
Read More »कर्जतमध्ये ट्रक उलटला
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार चौक- मुरबाड रस्त्यावरील चारफाट्यानजिकच्या रेल्वे पुलाच्या चढणीवर एक लोखंडी सळया भरलेला ट्रक पलटी झाला आणि अडकला. अन्यथा खाली राहणार्या घरातील रहिवाश्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. या अपघातात ट्रकची पुढची काच फुटल्याने चालक सुरक्षितपणे बाहेर आला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. लोखंडी सळ्या भरलेला ट्रक …
Read More »कर्जतमध्ये नवीन नऊ पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा जोर कमी-जास्त होत आहे. गुरूवारी (दि. 11) नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे दोन दिवसात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंताजनक वातावरण झाले आहे. कर्जत तालुक्यात आजपर्यंत 1949 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 1829 जणांनी …
Read More »महिलांना हीन वागणूक देणार्या हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खोपोलीत भाजपतर्फे निषेध
अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन खोपोली : प्रतिनिधी जागतिक महिला दिनी महिला आमदारांना वेठबिगार्यासारखी वागणूक देणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून उत्तर रायगड अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 12) खोपोलीत आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, …
Read More »परीक्षार्थींचा उद्रेक
राज्य सेवा परीक्षा आयोजनाच्या कामात सरकारी कर्मचारीच सहभागी असतात हे खरे आहे. परंतु त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ का आली याचे उत्तर मात्र मिळू शकत नाही. संबंधित कर्मचार्यांना याआधीच कोरोना नियंत्रणाच्या कर्तव्यातून मोकळे करून परीक्षेच्या कामाला जुंपता आले असते. साहजिकच वैतागलेल्या परीक्षार्थींनी इतके दिवस झोपला होता काय असा सवाल सत्ताधार्यांना …
Read More »नवी मुंबईत वर्षभरात 301 सायबर गुन्हे
साडे चार कोटी रुपयांची फसवणूक; 30 आरोपींना अटक नवी मुंबई : प्रतिनिधी इंटरनेटच्या वापरात वाढ होत असतानाच सायबर गुन्ह्यांशी संबधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात गेल्या कॅलेंडर वर्षामध्ये याप्रकारचे 301 गुन्हे घडले असून यातील फक्त 46 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणून 30 आरोपींना अटक केली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे 70 सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचअनुषंगाने गुरुवारी (दि. 11) महाशिवरात्रीनिमित्त पनवेलमध्ये रेल्वे स्थानकाजवळ व अन्य ठिकाणी गरीबांना 70 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक अध्यक्ष …
Read More »खोपोलीत लसीकरणाची सोय व्हावी; नागरिकांची मागणी
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडलेल्या खोपोली शहरातील नगर परिषदेच्या रूग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रिल महिन्यात खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला होता. त्यानंतर वर्षभरात केवळ खोपोली नगर परिषद हद्दीतच 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper