कोरोना महामारीचे या घटकेला दिसणारे चित्र मोठ्या विचित्र मन:स्थितीत ढकलणारे आहे. एकीकडे कोरोनाचा आपल्या देशातील रुग्णआलेख उतरणीला लागलेला दिसत असल्याने हायसे वाटते आहे. तर त्याचवेळी युरोप अमेरिकेत दिसणार्या कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेमुळे छाती पुन्हा दडपून जाते आहे. अमेरिका, फ्रान्स, स्पेन आदी अनेक देशांमध्ये पुन्हा संसर्गाचे विक्रमी आकडे समोर येऊ लागले …
Read More »रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पेण : वार्ताहर तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्या व्यक्तींचा नुकताच रावे येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सन्मान करण्यात आला. श्री रायबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, …
Read More »नवीन पनवेलच्या घरफोडी प्रकरणात पाच नेपाळी सुरक्षारक्षकांना अटक
पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल सेक्टर-19 मधील डॉ. रविंद्र इनामदार यांच्या घरात तब्बल 82 लाख रुपयांची घरफोडी करणार्या टोळीतील पाच नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. या घरफोडीच्या गुह्यात सहभागी असलेले तीन सुरक्षा रक्षक नेपाळ येथे पळून गेल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नवीन पनवेल सेक्टर-19 …
Read More »भारतीय मजदूर संघाची आज पनवेल प्रांत कार्यालयावर निदर्शने
उरण : वार्ताहर लेबर कोड 2020 मधील कामगार विरोधी तरतुदी मागे घ्याव्यात या मागणीसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल प्रांत कार्यालयावर बुधवारी (दि. 28) सकाळी 11 ते 1 या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. शासनाने कारखान्यांना ले ऑफ, क्लोजर, कामगार …
Read More »पनवेलसाठी जास्तीच्या बेडची उपलब्धता करा
नगरसेविका दर्शना भोईर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पनवेल क्षेत्राकरीता कोविड-19च्या अनुषंगाने जास्तीच्या बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या …
Read More »ओबीसी संघर्ष समिती म्हसळ्यात काढणार मोर्चा
मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन म्हसळा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच …
Read More »सिडकोच्या घरांसाठी सुधारित धोरण
लॉटरी पद्धत नाही; प्रथम येणार्यास प्राधान्य? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोमध्ये घर विक्रीचे हे सुधारित धोरण नवीन वर्षापासून अमलात आणले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात सुधारित धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. अर्ज मागवून सोडत काढण्याच्या आपल्या पारंपरिक धोरणाला बगल देत प्रथम …
Read More »महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन
नवी मुंबई : बातमीदार सानपाडा येथे साईभक्त महिला बचत गटाच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आमले, समाजसेविका शारदा आमले यांच्या प्रयत्नांतून हे कार्यालय उभारले गेले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या …
Read More »‘आशा वर्कर्सच्या समस्या तत्काळ सोडवा’
नवी मुंबई : बातमीदार कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेल्या आशा वर्कर्स यांना जून महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. त्यांना देण्यात येणारा तुटपुंजा भत्ता देखील देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे गणवेशासाठी पैसे दिलेले नाहीत, काम करत असताना सुरक्षा साहित्य देण्यात आलेले नाही. एक प्रकारेेे आशा वर्कर्सची पिळवणूक होत असून याबाबत आपण तातडीनेे …
Read More »नवी मुंबईत दिलासादायक चित्र
तीन कोरोना काळजी केंद्र तात्पुरती बंद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवीन रुग्णांत झालेली घट तसेच उपचाराधीन रुग्णसंख्याही घटल्याचे दिलासादायक चित्र नवी मुंबईत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांमुळे भरलेल्या खाटा आता रिकाम्या होत आहेत. शहरातील तीन कोरोना काळजी केंद्रांत सध्या एकही बाधित नसल्याने ती तात्पुरती बंद करण्यात आली असून पाच केंद्रात तात्पुरता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper