मुरूडमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत मुरुड : प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा रद्द करण्याकरिता देशभरातील शेतकर्यांनी दिल्ली येथे पुकारलेल्या आंदोलनाला पुकारण्यात आलेल्या भारत बंदला राज्यासह मुरूड शहर व ग्रामीण भागात कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुरूड शहरात सकाळ पासुनच नेहमीप्रमाणे सुरू होते. या बंदला मुरुडकर नागरिकांनी अजीबात प्रतिसाद दिलेला नाही. रस्त्यावर …
Read More »घरफोडी करणार्या सराईत दुकलीला अटक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त घरफोडी प्रकरणी वाशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई व परिसरात चाळीस हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील तीन लाख 77 हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून …
Read More »लिमये वाचनालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
पनवेल : येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक नरहर वत्सराज यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आुंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या वेळी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सुनीता जोशी, …
Read More »नवी मुंबईत कोरोनाचे एक हजार मृत्यू
434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा हा पन्नास हजारांच्या घरात गेला असून कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या ही एक हजार इतकी झाली आहे. सध्या 434 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून कोरोनामुक्तीचा दर 95 टक्केपर्यंत गेला आहे. …
Read More »कोरोनावरील लशींची अहमहमिका
अधोरेखित वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या जगाला आपल्या कवेत घेऊन अक्षरश: होत्याचे नव्हते केल्यानंतर महाभयंकर कोरोना महामारीवर वर्ष संपता संपता लस उपलब्ध होत आहे. कोविड-19 विषाणूचा जनक व लपवाछपवीत माहीर असलेल्या चीनकडे त्यावरील ठोस लस आहे की नाही हे त्यांनाच ठावूक, पण विविध लशींची होत असलेली निर्मिती पाहता या संकटाचा त्रास भोगावा …
Read More »अपंगांनी केला तोरणा किल्ला सर
कर्जत : बातमीदार शिवूर्जा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कर्जत पंचायत समितीमधील कर्मचारी जनार्दन पानमंद यांनी आपल्या अन्य चार दिव्यांग सहकार्यांसह गुरुवारी (दि. 3) तोरणा किल्ला सर करून जागतिक अपंग दिन साजरा केला. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुणे येथील शिवूर्जा प्रतिष्ठानने गुरुवारी सह्याद्री पर्वतरांगेतील गरूडाचे घरटे म्हणून ओळख असलेल्या तोरणा किल्ल्याची मोहीम …
Read More »पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता
मुरूड ः प्रतिनिधी दरवर्षी डिसेंबर महिन्यात पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती स्वच्छता मोहीम राबविते. पद्मदुर्ग किल्ल्यात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात गवत वाढते. त्यामुळे पर्यटक किल्ला पाहायला घाबरतात. त्या पार्श्वभूमीवर मुरूडचे शिवप्रेमी दरवर्षी किल्ला स्वच्छ करतात. किल्ल्याच्या स्वच्छतेसह कोटेश्वरी देवीच्या मूळ स्थानाची स्वच्छता करून पूजन करण्याचे काम पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीचे …
Read More »अतिरिक्त माती उत्खनन करणार्यांवर कारवाई
पेणमध्ये रॉयल्टी बुडविणार्यांचे धाबे दणाणले पेण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व भागात माती उत्खनन करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून महसूल विभागाने अतिरिक्त मातीचे उत्खनन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. भराव व उत्खननाच्या नावाखाली ग्रामीण भागातील मोठमोठे डोंगर पोखरण्यात येत आहेत. पेण पूर्व विभागातील आराव करंबेली डोंगर भागात …
Read More »आंबेघर-आमडोशी रस्ता दुरुस्तीला मुहूर्त
आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ नागोठणे ः प्रतिनिधी रोहे-नागोठणे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरवठा केला होता. परिणामी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता जाग …
Read More »पोलादपुरात भुईमूग पिकाची लागवड यशस्वी
लहुळसे येथील शेतकर्यांनी घेतले भातापेक्षा चौपट उत्पन्न पोलादपूर : प्रतिनिधी पारंपरिक भात पिकाला पर्यायी पीक म्हणून पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील दोन प्रगतीशील शेतकर्यांनी खरीप हंगामात आपल्या शेतात मोरणा व वारणा जातीच्या भुईमूग बियाण्याची लागवड करुन एकरी 10 क्विंटल उत्पन्न घेतले आहे. भात पिकाबरोबर शेतकर्यांनी भुईमूग पिकाची लागवड करावी, असे आवाहन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper