Breaking News

Ramprahar Team

सिडको अर्बन हाट येथे हस्तकला प्रदर्शन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको अर्बन हाट येथे 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत विशेष व दर्जेदार स्वदेशी हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या विविध राज्यांतील 50 हून अधिक कारागीर …

Read More »

पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पालीदेवद-सुकापूर ग्रामपंचायत हद्दीतील माथेरान लगतच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या खालील पाईपलाईनची गळती होते आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी या ठिकाणाची अधिकार्‍यांसह गुरुवारी (दि. 29) पाहणी केली. व महाराष्ट्र प्रधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय सुर्यवंशी यांना पाईप …

Read More »

खांदा कॉलनीतील समस्यांबाबत सिडको प्रशासनासोबत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, फूटपाथ, उद्यान, लाईट या सारख्या विविध समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यापार्श्वभुमीवर खांदा कॉलनीमधील नगरसेवकांनी सिडकोचे अधिक्षक अभियंता एस. जी. रोकडे यांच्यासोबत गुरुवारी (दि. 29) बैठकीचे आयोजन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्या संदर्भात चर्चा केली. नवीन पनवेल येथील सिडकोच्या कार्यालयात झालेल्या या …

Read More »

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी आजाराचं संकट मात्र कायम आहे. पुढील काही दिवसांत करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार सावधगिरीने पावले उचलताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन …

Read More »

नवनिर्वाचीत सभापतींना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकच्या रिक्त झालेल्या जागांसाठी ऑनलाइन पद्धीतीने बुधवारी निवडणूक प्रक्रिया झाली. या निवडणूकीत स्थायी समिती स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनीका महानवर, प्रभाग समिती सभापती पदी अनीता पाटील, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर आणि सुशीला घरत निवडून आले आहेत. त्यानिमित्त भाजपचे उत्तर रायगड …

Read More »

ऊस उत्पादकांना मोदी सरकारचा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ आणि आर्थिक सुधारणा समितीच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकी दोन निर्णय शेतकर्‍यांच्या हिताचे आहेत. सर्वात मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिला आहे. इथेनॉलच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर …

Read More »

आईच्या गर्भाशयातच बाळाला रक्त चढवून जीवदान

खारघरमध्ये महिलेची यशस्वी प्रसूती नवी मुंबई : बातमीदार खारघर येथील मदरहुड हॉस्पीटलमध्ये आरएच निगेटिव्ह मातेने दुसर्‍या प्रसूतीमध्ये एका निरोगी बाळाला जन्म दिला असून एक दुर्मीळ गर्भधारणा यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकीय क्षेत्रात, आरएच नकारात्मक महिलांची दुसरी प्रसूती अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. अशा प्रसूतींमध्ये बहुतेक वेळा बाळ मरण पावण्याची खूप शक्यता असते. …

Read More »

जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू

45 हेक्टर क्षेत्रामध्ये 1538 ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्किंगची क्षमता उरण : प्रतिनिधी कोरोनामुळे सुरू करण्यात अडथळा निर्माण झालेला जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा अखेर सुरू करण्यात आला आहे. सुमारे 45 हेक्टर क्षेत्रामध्ये 170 कोटींची गुंतवणूक करुन विकसित केलेल्या या पार्किंग प्लाझामध्ये एकाच वेळी 1538  ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्क करण्याची क्षमता आहे. या सेंट्रलाइज्ड …

Read More »

दोन टोळ्यांकडून दहा मोबाइल जप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा मोबाइल जप्त केले. शहरात काही दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार, गुन्हे शाखा कक्ष एक च्या पथकामार्फत सराईत गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता. या दरम्यान, वरिष्ठ …

Read More »

अवैध वृक्षतोडीवर बसणार लगाम

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई पालिका दाखल करणार गुन्हा दाखल नवी मुंबईला काही वर्षांत विकासाच्या नावाखाली सिमेंटचे स्वरूप आले आहे. बेसुमार वृक्षतोड शहराच्या मुळावर उठली आहे. वायू प्रदूषणाने नवी मुंबईकरांना पुरते हैराण केले आहे. ही बाब गंभीर्याने घेत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी धडाडीचे पाऊल उचलले आहे. …

Read More »