महाड ः प्रतिनिधी महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपीला न्यायालयातून नेताना पीडितांनी गाडी अडवून आरोपीला आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत घेराव घातला. महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दुर्घटनेस जबाबदार असलेला बिल्डर फारुक काझीला अटक करण्यात आली. …
Read More »फुटपाथवरील व्यावसायिकांना आता मिळणार तत्काळ कर्ज
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा आधार कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले होते. या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने बाहेर जाऊन रोजगार मिळविता आला नाही. त्याच वेळी फुटपाथवर बसून व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांचे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अशा व्यावसायिकांना …
Read More »भारतीय मजदूर संघाचे रोजी रोटी वाचवा अभियान
उरण : प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाने रोजी रोटी वाचवा अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील कामगार व कष्टकार्यांच्या वतीने सर्वत्र जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले, त्याचे पडसाद उरणमध्येही उमटले आहे. शुक्रवारी (दि. 11) भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील यांनी उरणच्या तहसिलदारांकडे …
Read More »ऑटोटेक अॅपमुळे देशभरातील ऑटोमोबाईल सेंटर जोडले जाणार
मुंबई : प्रतिनिधी ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ऑटोटेक, केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणार्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ऑटोटेक अॅप लॉन्च करत आहे. या पमध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. या अॅपमुळे ऑटोटेकच्या 5000 केंद्रासहित देशभरातील सर्व ऑटो गॅरेज जोडले जाणार आहेत.तसेच या अॅपच्या माध्यमाने कोणीही व्यक्ती …
Read More »मास्क न घालणार्यांवर उरण नगरपरिषदेची कारवाई
उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण ग्रामीण भागासहित शहरात वाढलेला आहे. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये त्या करिता उरण नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यात जंतुनाशक फवारणी धुरांडी, सर्वत्र साफ-सफाई, नाले सफाई, जंतुनाशक पावडर गटारांवर मारणे आदी कामे केली आहेत. शुक्रवार (दि. 11) पासून उरण शहरात मास्क न घालणार्यांवर कडक …
Read More »अपयशाची मालिका
ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा प्रश्न असो, सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी देण्याचा मुद्दा असो, अभिनेत्री कंगना राणावतच्या तथाकथित बेकायदा बांधकामाचा वाद असो या सर्वच मुद्द्यांवर राज्य सरकार वारंवार तोंडघशी पडले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विद्यमान सरकारच्या पदरात अपयशाचेच माप घातले. अपयशांची …
Read More »पनवेल तालुक्यात 413 रुग्णांचा नवा उच्चांक
आठ जणांचा मृत्यू; 267 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.11) कोरोनाचे तब्बल 413 नवीन रुग्ण आढळले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 287 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »उरणमध्ये घारीला जीवदान
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील चीर्ले या गावी मुकेश मढवी यांच्या घरावर घार पक्षी बसलेला होता. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पक्षाची धडपड सुरु होती. चीर्ले गावचे पक्षी मित्र आनंद मढवी यांनी त्या घारेला मोठ्या शितीफिने पकडून जीवदान दिले. पक्षी मित्र आनंद मढवी, पक्षी मित्र पंकज घरत, विनीत मढवी, शुभम मढवी जाऊन …
Read More »पनवेलमध्ये प्राणवायू खाटांचा तुटवडा
राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या 18 हजारांवर पोहचली असून 401 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील कोरोना रुग्णालयात प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी आहेत. पालिका व महसूल प्रशासनाने प्रयत्न करूनही अतिदक्षता विभागातील …
Read More »पनवेल परिसरात बेकायदेशीर गुटख्याची सर्रास विक्री
कारवाईची मागणी पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह संचारबंदी लादण्यात आली होती. या काळापासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटख्यांची सर्रास विक्री सुरू असून संबंधित पोलीस ठाण्यांसह अन्न व प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper