Breaking News

Ramprahar Team

’पंचम वेद’चा ऑनलाइन देवीजागर

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ’पंचम वेद’ या संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीचा जागर झाला. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात संपन्न झाला. पंचम वेदचे निर्माता व प्रसिद्ध व्हायोलीन वादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. शास्त्रीय गायिका व कवयित्री प्रतिभा शेवडे लिखित आवाहनगीताने कार्यक्रमाचा …

Read More »

उरणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील गावोगाव भटक्या कुत्र्यांची संख्या प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. गावागावातील गल्लोगल्ली या भटक्या कुत्र्यांनी आपली दहशत निर्माण केली असल्याने कोणी त्यांना छेडले असता ही कुत्री त्या व्यक्तीवर तत्काळ आक्रमण करीत आहेत. चिरनेर येथील आदिवासी वाडीवरील एका सहा वर्षाच्या चिमुरड्यावर एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला करून …

Read More »

‘अंजुमन-ए-इस्लाम’ नॅशनल अवॉर्डने सन्मानित

पनवेल : रामप्रहर वृत्त अंजुमन-ए-इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नुकताच अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी द्वारे’सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्ड’ हा वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. गेल्या 147 वर्षातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान, मुस्लिम अल्पसंख्यांक तसेच समाजातील सीमांत आणि वंचित घटकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, स्त्री …

Read More »

भाजयुमोच्या दणक्याने राज्यातील जिम उघडणार

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील युवांसमोरील काही ज्वलंत प्रश्न घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. 16) प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्रातील असंख्य युवांचा प्रश्न म्हणजे जिम सुरू करणे, भारतीय जनता युवा मोर्चाने त्या विषयाला हात घातला व राज्य सरकारच्या जिम विषयीच उदासीन धोरणाविषयी …

Read More »

मूलगामी प्रकाशनकडून 21 हजार पुस्तकांची भेट

रोहे : प्रतिनिधी कातकरी बोलीभाषिक मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील मूलगामी प्रकाशन संस्थेच्या वतीने ‘आमच्या गोष्टी : मराठी-कातकरी स्तर 2’ या द्विभाषिक पुस्तकांच्या 21000 प्रतींचे लेखिका वर्षा सहस्त्रबुद्धे यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात मोफत वितरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या कातकरी बोलीभाषिक मुलांसाठी मूलगामी प्रकाशनने …

Read More »

माथेरानच्या रग्बी हॉटेलमधील कामगारांना पाच महिने पगार नाही

पुन्हा कामावर घेण्यासदेखील टाळाटाळ कर्जत : बातमीदार रिलायन्स ग्रुपच्या माथेरानमधील रग्बी हॉटेल मध्ये 10 वर्षे नोकरी करणार्‍या 25 आदिवासी कामगारांना गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीमध्ये कामावर येऊ नका, असे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना सांगितले, पण आता या कामगारांना हॉटेलच्या गेटवरसुध्दा उभे राहू दिले जात नाही. हॉटेल व्यवस्थापनाच्या  …

Read More »

‘मिठाईवर एक्सपायरी डेट टाकणे बंधनकारक’

अलिबाग : जिमाका खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेले पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत (एक्सपायरी डेट) ठळकपणे नमूद करणे हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना  1 ऑक्टोबरपासून बंधनकारक करण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) …

Read More »

खालापुरात पाणीटंचाई

पंप हाऊसमध्ये बिघाड, जलवाहिनीलाही गळती खालापूर : प्रतिनिधी नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने तसेच जलवाहिनीला जागोजाग गळती लागल्याने खालपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी टंचाई भासत आहे. दरम्यान, नागरिकांना अंघोळ तसेच दैनंदिन कामांसाठी पागोळीचे पाणी वापरावे लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्यातील कलोते धरणातून खालापूर शहराला पाणी …

Read More »

बेफिकीरी टाळायला हवी

एकंदरीतच या सणासुदीच्या काळात व आगामी दिवाळीच्या खरेदीकरिता लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील व त्यामुळे गर्दी होऊन कोरोनाच्या फैलावाची शक्यता वाढेल, अशी भीती डॉक्टर व्यक्त करीत आहेत. त्यातच राज्य सरकारने शुक्रवारपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आदींना रात्री साडेअकरा वाजेपर्यंत खुले राहण्याची मुभा दिल्याने लोकांना बाहेर पडण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी भीतीही आहे. …

Read More »

पनवेलमध्ये 152 नवे पॉझिटिव्ह

तिघांचा मृत्यू; 210 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी  (दि.16) कोरोनाचे 152 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू  झाला आहे, तर 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 131 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 172 रुग्ण बरे …

Read More »