नागोठणे ः प्रतिनिधी शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित असून आपण एकदा येऊन त्याला वाचा फोडावी, अशी मागणी नागोठणे शहर भाजप तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे पेण दौर्यात चर्चेदरम्यान केली होती. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याची दखल घेत या संदर्भात लवकरच नागोठणे …
Read More »कर्जत तालुक्यात वर्षअखेरीस उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबर 2020पर्यंत मुदत संपणार्या नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका वर्षअखेरीस होण्याची शक्यता आहे. थेट जनतेतून सरपंच निवड नियम राज्य सरकारने रद्द करून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष असून त्यानंतर सदस्यांसाठी मोर्चेबांधणी होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने …
Read More »मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय
मुंबई : रामप्रहर वृत्त सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. 111 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी …
Read More »भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदी निलेश पिंपरकर
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते आणि भाजप युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष निलेश पिंपरकर यांची भाजप कामगार आघाडी जिल्हा चिटणीसपदावर निवड करण्यात आली आहे. कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून टेम्बरे ग्रामपंचायतमधील कार्यकर्ते निलेश पिंपरकर यांनी चार वर्षे चांगली कामगिरी केली. युवा मोर्चाचे चांगले …
Read More »नवी मुंबईतील आठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. आता शनिवारी (दि. 31) आणखी आठ अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी जारी केले आहेत. संबंधित अधिकार्यांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे सूचित करण्यात …
Read More »‘स्वाभिमानी’चे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यावर हल्ला
पनवेल ः वार्ताहर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर शुक्रवारी काही अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. पनवेलजवळील वडघर येथे महेश साळुंखे यांच्या राहत्या घरासमोर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमांनी त्यांना तसेच त्यांची पत्नी सोनू यांना किरकोळ वादावरून शिवीगाळ करून मारहाण तसेच धमकी दिली. याबाबत त्यांनी पनवेल शहर …
Read More »रोह्यात पाकिस्तानी झेंड्याचे दहन
धाटाव : प्रतिनिधी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेचा शुक्रवारी (दि. 30) युवा मोर्चाच्या वतीने रोह्यात निषेध करण्यात आला. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड संघटक प्रमुख निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित …
Read More »रिक्षाचालकांना दिलासा; पासिंगच्या कालावधीत वाढ
नवी मुंबई ः बातमीदार कोविड काळात लॉकडाऊन असल्यामुळे नवी मुंबईतील सर्व रिक्षा कित्येक महिने बंद होत्या. परिणामी रिक्षाचालकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली होती. त्यामुळे रिक्षा मालकाला पासिंग आणि परमीट नूतनीकरण करता आले नाही. अशा रिक्षावाल्यांना पासिंगचा कोटा वाढवून द्यावा तसेच परमीट नूतनीकरण करणार्या रिक्षावाल्यांकडून दंड आकारू नये, अशी विनंती उपप्रादेशिक …
Read More »रिटेल आणि जिओच्या विस्ताराने दिले रिलायन्सला बळ
रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. ती कोणकोणते व्यवसाय करून 15 लाख कोटी रुपये बाजारमूल्य असलेली कंपनी झाली आहे हे समजून घेतले की पैसा नेमका कोठे फिरत आहे हे समजण्यास मदत होते.आजच्या मालिकेतील शेवटच्या भागात जाणून घेऊ रिलायन्स रिटेल आणि जिओचा विस्तार. रिलायन्स रिटेल म्हणजे रिलायन्स ग्रुपच्या रिटेल …
Read More »मागे पडलेल्या शेती प्रश्नाचा विचार भांडवल आणि तंत्रज्ञानाशिवाय कसा?
भांडवल आणि तंत्रज्ञान वापराची कमतरता ही शेतीची प्रमुख समस्या आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षांपूर्वी म्हटले होते. शेतीत पुरेसे भांडवल गुंतविले जावे आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठीचे काही प्रयत्न अलीकडच्या काळात होताना दिसत आहेत. त्याचा वेग कसा वाढेल, असा विचार शेती क्षेत्राविषयी मंथन करणार्यांनी आता केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper