संपूर्ण जगभर दहशत माजविणार्या कोरोना महामारीचा संसर्ग अखेर सहा महिन्यांनंतर भारतात कमी होताना दिसून येत आहे. त्या दृष्टीने ऑक्टोबर महिना देशासाठी दिलासादायक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. अर्थात, धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेताना कसूर नको! कोरोना …
Read More »राजमुद्रा फाऊंडेशनकडून मारुती मंदिराचा जिर्णोद्धार
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ बु. येथील धाटाव एमआयडिसीतील फायरस्टेशन समोर कॅपरस कॉलनीतील फार वर्षांपुर्वीचे पिंंपळा खालच्या जुन्या हनुमान मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले. दसर्याच्या शुभ मुहूर्तावर राजमुद्रा फाऊंडेशनचे संस्थापक तथा भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग व फाऊंडेशन अध्यक्ष राजेश डाके याच्या माध्यमातून हा मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम …
Read More »शेखर तांडेल यांच्या कार्यालयाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्घाटन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर गावातील भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हा सरचिटणीस शेखर प्रकाश तांडेल यांच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि.25) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजपा उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उद्योजक राजेंद्र पडते, …
Read More »मराठा समाजाचा आज आक्रोश मोर्चा
राज्य सरकारचा करणार निषेध मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडोंच्या संख्येने …
Read More »उरण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
उरण : वार्ताहर उरण येथील बौध्दजन पंचायत समिती उरण शाखा नं. 843 वतीने उरण बौध्द वाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. संस्कार विधी घेण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा …
Read More »दुर्गा पूजा कार्यक्रमाचा निधी कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी
नवी मुंबई बंगाली असोसिएशनचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त वाशी येथील ‘द नवी मुंबई बंगाली असोसिएशन’ (एनएमबीए) या संघटनेने 41 वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोरोनाकाळात आरोग्य, सुरक्षितता व कल्याण’ या संकल्पनेतून ‘नवी मुंबई बंगाली असोसिएशन’तर्फे दुर्गा पूजा साजरी करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष नेमाई गोराई यांनी या वेळी माहिती देताना सांगितले …
Read More »फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या ई-लर्निंग डिजिटल क्लासरुमचा उद्घाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुबोध भिडे, भारत विकास परिषदे पनवेलचे अध्यक्ष गिरिष समुद्र व ज्युपिटर डायकेमचे संचालक सी. चेलप्पन तसेच महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष …
Read More »विक्रांत पाटील यांनी केला नवदुर्गांचा सन्मान
पनवेल : वार्ताहर नवरात्री म्हणजे देवी शक्तीचे विविध रूपे आणि आदिशक्तीची आराधना; म्हणूनच यानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्याचा उपक्रम पनवेलचे माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र विक्रांत पाटील यांनी साकारला आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व व्यवयसायिक अशा विविध क्षेत्रात अपार कष्ट करून, कठीण परिस्थितीत आपल्या …
Read More »दिव्यांग व कुष्ठरुग्णांसाठीच्या निधीत वाढ केल्याबद्दल भाजपचे आभार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांग तसेच कुष्ठरुग्णांसाठी निधीत वाढ केल्याबद्दल सभागृह नेते परेश ठाकूर यांचे शिवाजी कांबळे, के. बी. सवडे, संभाजी वाघमारे, रेश्मा कांबळे, अशोक आंबेकर आदींनी आभार व्यक्त केले. दिव्यांग लोकांची पनवेल महापालिकेच्या क्षेत्रातील संख्या 1500 ते 1600 इतकी आहे आणि दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. …
Read More »कृतिशील तत्त्वचिंतकाची जन्मशताब्दी
सुमारे पाच हजार वर्षांची पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीमद भगवद् गीता या ग्रंथाविषयी समाजाच्या विविध स्तरांमधील आकर्षण अद्यापही कमी झालेले दिसत नाही. पाठांतर, प्रवचन अथवा विद्वानांच्या सभेत चर्चा या पातळीवर बव्हंशी भगवद् गीतेचे अस्तित्व साधारण प्रत्येक कालखंडात आढळत आले आहे. तथापि, ज्ञानयोग आचरणारे आद्य शंकराचार्य, भक्तियोगी संत ज्ञानेश्वर आणि कर्मयोगी लोकमान्य टिळक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper