Breaking News

Ramprahar Team

ओबीसी संघर्ष समिती म्हसळ्यात काढणार मोर्चा

मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन म्हसळा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कारणाने मराठा समाज आपली नोंद ओबीसी मध्ये करावी, अशी सध्या मागणी करत आहे. त्याला आमचा स्पष्ट विरोध असल्याचे म्हसळा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे ठाम मत असून समितीच्या वतीने म्हसळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच …

Read More »

सिडकोच्या घरांसाठी सुधारित धोरण

लॉटरी पद्धत नाही; प्रथम येणार्‍यास प्राधान्य? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोमध्ये घर विक्रीचे हे सुधारित धोरण नवीन वर्षापासून अमलात आणले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात सुधारित धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. अर्ज मागवून सोडत काढण्याच्या आपल्या पारंपरिक धोरणाला बगल देत प्रथम …

Read More »

महिला बचत गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा येथे साईभक्त महिला बचत गटाच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा शनिवारी (दि. 24) झाला. साईभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग आमले, समाजसेविका शारदा आमले यांच्या प्रयत्नांतून हे कार्यालय उभारले गेले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या …

Read More »

‘आशा वर्कर्सच्या समस्या तत्काळ सोडवा’

नवी मुंबई : बातमीदार कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेल्या आशा वर्कर्स यांना जून महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. त्यांना देण्यात येणारा तुटपुंजा भत्ता देखील देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे गणवेशासाठी पैसे दिलेले नाहीत, काम करत असताना सुरक्षा साहित्य देण्यात आलेले नाही. एक प्रकारेेे आशा वर्कर्सची पिळवणूक होत असून याबाबत आपण तातडीनेे …

Read More »

नवी मुंबईत दिलासादायक चित्र

तीन कोरोना काळजी केंद्र तात्पुरती बंद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवीन रुग्णांत झालेली घट तसेच उपचाराधीन रुग्णसंख्याही घटल्याचे दिलासादायक चित्र नवी मुंबईत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांमुळे भरलेल्या खाटा आता रिकाम्या होत आहेत.  शहरातील तीन कोरोना काळजी केंद्रांत सध्या एकही बाधित नसल्याने ती तात्पुरती बंद करण्यात आली असून पाच केंद्रात तात्पुरता …

Read More »

टेम्पोचालक संगीता वाघमारे यांचा सत्कार

खालापूर : प्रतिनिधी पतीच्या अकाली निधनानंतर संसाराचा गाडा चालविण्यासाठी हाती स्टेअरिंग घेणार्‍या नवदुर्गा संगीता सोमनाथ वाघमारे यांचा दसर्‍याच्या मुहूर्तावर (दि. 25) खालापूर येथील दिलासा फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष आकांक्षा देशमुख यांच्या हस्ते सत्कार झाला. मोरे आदिवासीवाडी (ता. खालापूर) येथील संगीता वाघमारे यांचे पती सोमनाथ मालवाहू (छोटा हत्ती) टेम्पो चालवायचे. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर …

Read More »

कर्जतमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेत अवतरली बुलेट ट्रेन

कर्जत : बातमीदार तालुक्यातील वर्णे ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेच्या रंगहीन भिंतीवर मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन काढली असून, त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. वर्णे ठाकूरवाडी येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, तेथे आदिवासी समाजातील मुले शिक्षण घेत आहेत गटशिक्षणाधिकारी संतोष …

Read More »

फोर्टी प्लस क्रिकेटप्रेमींनी केला नवीन हंगामाचा शुभारंभ

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार येथील चाळीशी गाठलेल्या मित्रांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन ’फोर्टी प्लस’ क्रिकेटची स्थापना केली होती.  विजयादशमीच्या मुहूर्तावर (दि. 25) ज्येष्ठ सदस्य रणजीत जैन आणि मधुकर सुर्वे यांच्या हस्ते क्रिकेट साहित्याचे पूजन करून ’फोर्टी प्लस’ने  क्रिकेटच्या नविन हंगामाचा शुभारंभ केला. या वेळी उपस्थितांनी कोरोना संकटानंतर शासनाने आदेश दिल्यावर …

Read More »

रेवस रो-रो जेट्टीच्या कामामध्ये अपघात; एक जण जखमी

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील रेवस येथे सुरू असलेल्या रो रो जेट्टीच्या कामामध्ये रविवारी (दि. 24) संध्याकाळच्या सुमारास अपघात झाला.  यात एक कामगार जखमी झाला. त्याला  अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबागला जाण्यासाठी उरणमधील नागरिकांना रस्ता मार्गाने 40 किलोमीटर तर छोट्या होडीतून (जलमार्गाने) धोकादायक …

Read More »

नागोठण्यात गुरे पळविण्याचा प्रयत्न

जागरूक नागरिकाच्या सतर्कतमुळे डाव फसला; बेशुद्ध अवस्थेत सापडली तीन गुरे नागोठणे : प्रतिनिधी आज पहाटेच्यादरम्यान तीन गुरांना बेशुद्ध करून गाडीत भरण्याचा प्रयत्न सोमवारी (दि. 26) पहाटे नागोठणे येथे सुरू होता. मात्र एका वयस्कर व्यक्तीच्या जागरूकतेमुळे हा गुरे पळविण्याचा प्रयत्न फसला. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक नामदेव जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. …

Read More »