Breaking News

Ramprahar Team

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प …

Read More »

नगरसेवक मनोहर म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश

पालिका महासभेत 50 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी महासभेत मांडलेल्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची महासभा मंगळवारी (दि. 18) झाली. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी अंदाजित 50 …

Read More »

‘सीकेटी’च्या हिंदी विभागातर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्) 14 व 15 फेब्रुवारीला ‘हिंदी और मराठी दलित साहित्य में अभिव्यक्त क्रांति चेतना’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र …

Read More »

जेएनपीटी-एपीईसीमध्ये सामंजस्य करार

भारत आणि शेजारील देशांना बंदर प्रशिक्षण देण्यासाठी बळकटी आणणार उरण : वार्ताहर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)-एपीईसी-अँटवर्प, फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर यांच्या द्वारे 14 फेब्रुवारीला सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या माध्यमातून जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग सेंटरची उभारणी व्यावसायिकांकरिता भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बंदरांसाठी सर्वोत्तम केंद्र म्हणून होणार आहे. जेएनपीटी-एपीईसी पोर्ट ट्रेनिंग …

Read More »

सत्ताधार्यांना भयगंड

सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पहारेकर्‍याची आपली भूमिका कठोरपणे पार पाडेल. त्याला तोंड देण्यासाठी सत्ताधार्‍यांनी सतर्क राहावे. सरकार पडेल की न पडेल याची चिंता भाजपला नाही, पण ती सत्ताधार्‍यांच्याच मनात आहे हे दिसून येत आहे. पाच वर्षे टिकायचे असेल तर या भीतीपासून महाविकास आघाडीने एकदाचे मुक्त झालेले बरे! …

Read More »

नागोठण्यात बारावीची परीक्षा सुरळीत सुरू; एकूण 554 विद्यार्थी

नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील केंद्र क्रमांक 2721 मध्ये बारावीच्या परिक्षेस मंगळवार (दि. 18) पासून प्रारंभ झाला. आज पहिला पेपर असल्याने या केंद्रावर विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा उपस्थित राहिल्याने केंद्राचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. या केंद्रांत कै. सरेमल प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय, अंबानी फाउंडेशनचे उच्च माध्यमिक विद्यालय, …

Read More »

पेण वाशी येथे श्रामणेर शिबिर उत्साहात

पेण : प्रतिनिधी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथील लिंम्बिनी बुद्ध विहारात दहा दिवसांच्या श्रामणेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भन्ते सुमेध बोधी यांनी 14 उपासकांना ध्यान साधना देऊन मार्गदर्शन केले. या श्रामणेर शिबिराच्या सांगता समारंभाला महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, …

Read More »

खोपोलीत बेसुमार माती उत्खनन

खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीत विणानगर, आशियाना इस्टेटला लागून असलेल्या डोंगरावर मागील अनेक दिवसांपासून बेसुमार माती उत्खनन सुरू आहे. मात्र तक्रारी करूनही नगरपालिका व महसूल विभागाचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. खोपोलीत दोन वर्षांपूर्वी नैसर्गिक डोंगरावर अनधिकृतपणे  माती उत्खनन करण्याची …

Read More »

बलात्कार करणार्या नराधमास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास पनवेल सत्र न्यायालयाने 14वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रदिप गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीला 80हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर असल्याचे पाहून आरोपी प्रदिप याने 14 फेब्रुवारी 2018 रोजी तिच्या घरात प्रवेश …

Read More »

हिंदुत्वाच्या बाबतीत तडजोड नाही

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन; रामदास पठार येथील सभामंडपाचे उद्घाटन महाड : प्रतिनिधी हिंदू रक्षक म्हणविणार्‍यांनाच आता हिंदुत्वाचा विसर पडत चालला आहे. मात्र आम्ही हिंदूत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (दि. 17) शिवसेनेला टोला लगावला. रामदास पठार येथील श्री …

Read More »