पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेच्या कुटुंबियांना अन्नदान केले जात आहे. सध्या भारत देशात कोरोना या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराचा प्रसार होऊ नये व महामारीला सामोरे जावे लागू नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन …
Read More »नगरसेविका दर्शना भोईर यांच्याकडून पीएम निधीत मानधन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन परिस्थिती पाहता भाजपच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नगरसेवकपदाच्या एक महिन्याचे मानधन पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत म्हणून देण्याचे जाहीर केले …
Read More »‘त्या’ दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका
विनाकारण फिरल्याने पनवेल, उरणमध्ये कारवाई पनवेल, उरण : वार्ताहर जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. परंतु त्यातही काहीजण प्रामुख्याने तरूण वर्ग कोणतेही गांभीर्य नसल्यासारखे फक्त मौजमजा व फेरफटका मारण्यासाठी मोटरसायकल घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. अशांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा पोलीस कोरोनाच्या संकटकाळात सतर्कतेने काम करीत असून कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे इन्चार्ज पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपनिरीक्षक, सहा. फौजदार, पोलीस हवालदार यांसह 40 पोलीस कर्मचारी व सहा होमगार्ड यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कडकडीत बंदोबस्तामुळे …
Read More »किरवली ग्रामपंचायतीचा गरजूंना मदतीचा हात
कडाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील किरवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत हद्दीतील गोरगरीब व गरजू आदिवासी बांधवांना धान्यवाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत 15 टक्के मागासवर्गीय निधीतून किरवली ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांना किराणा मालाचे वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्यात आले. या वेळी माजी सभापती तथा कर्जत पंचायत समितीचे सदस्य प्रदीप …
Read More »गरजवंतांना दगडे खानावळीकडून अन्नदान
कर्जत ः बातमीदार लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब, रोजंदार, भटकंती करणारे निराधार तसेच भिक्षेकरींना अन्न-पाण्यावाचून उपासमारीस सामोरे जावे लागत आहे, परंतु लॉकडाऊन काळात गरजवंतांना दोन वेळ पोटभर अन्न देऊन दगडे खानावळीच्या बेबीताई दगडे या माऊलीने त्यांना देवदूताप्रमाणे आधार दिल्याने कर्जतसह राज्यात त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्याकडून कर्जत रेल्वेस्थानक परिसरातील सुमारे 50 ते …
Read More »कोरोनामुळे एकदरा राम मंदिरात शुकशुकाट
मुरूड ः प्रतिनिधी मुरूडच्या एकदरा राम मंदिरात रामनवमीनिमित्त दरवर्षी रामजन्मकाळ हा तालुक्यात सर्वात मोठा उत्सव होतो. 2000 भक्त खास जन्मकाळासाठी येतात, पण यंदा कोरोनामुळे गावकर्यांनी रामजन्मकाळ कार्यक्रम रद्द केला. सकाळी गावातील चार प्रमुखांनी रामाचे पूजन केले. सर्व गावकर्यांनी आपापल्या घरातून रामप्रतिमेचे पूजन करून उत्सव साजरा केला. रामनवमीनिमित्त मुरूड शहरातून निघणारी …
Read More »आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
माणगाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या आदिवासी बांधवांवर उमासमारीची वेळ येऊ नये यासाठी निजामपूर विभागातील बोंडशेत नमस्कार मित्र मंडळातर्फे बोंडशेत आदिवासीवाडी येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून निजामपूर विभागात जनजागृती व मास्कवाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नमस्कार मित्र मंडळाचे अध्यक्ष अॅड. …
Read More »रोह्यात संपूर्ण लॉकडाऊन
व्यापार्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने जंतुनाशक फवारणी, स्वच्छता, जनजागृती, साफसफाई अशी कामे युध्दपातळीवर सुरू आहेत, परंतु हा आठवडा कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व नगर परिषद टीमने नागरिकांना संपूर्ण लॉकडाऊनचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला नागरिकांनी …
Read More »औषधे घ्यावीत नेटकी…
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार अनेकदा एकत्रितरीत्या आढळतात. या आजारांवरील औषधे देताना डॉक्टरांना सावधगिरी बाळगावी लागते. औषधांचे दुष्परिणाम, औषधा-औषधांमधील प्रक्रिया, औषधे व आजारांमधील प्रक्रिया आणि औषधांच्या डोसांचे प्रमाण या सर्व बाबी लक्षात घेऊन औषधे देणे गरजेचे असते. तरीही आजमितीला योग्य औषधे आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागतात आणि त्याचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper