चित्रपटसृष्टीतील मैत्रीच्या नात्याचा रंग काही वेगळाच. राज कपूर आणि राजेंद्रकुमार यांच्यातील मैत्री कायमच चर्चेत असे. मला आठवतंय वांद्रे येथील पाली हिलवरील राजेंद्रकुमारच्या डिंपल बंगल्यातील मिनी थिएटरमध्ये एखाद्या चित्रपटाच्या ट्रायल शोला पाऊल टाकताच राज कपूरची मोठीच फोटो फ्रेम लक्ष वेधून घेत असे…राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांचीही अशीच घट्ट मैत्री. राजेंद्रकमारचा …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ’संगीत मॅरेथॉन’
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उत्कर्ष संगीत मैफिलतर्फे मराठी आणि हिंदी सुमधूर 75 गाण्यांचा बहारदार कार्यक्रम अर्थात संगीत मॅरेथॉनचे आयोजन येत्या शनिवारी (दि. 1 नोव्हेंबर) पनवेलमध्ये करण्यात आले आहे.गायक गोपाळ पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य सांगीतिक कार्यक्रम पनवेलमधील …
Read More »भाजपकडून रानसई आदिवासीवाडीवर दिवाळी साजरी
उरण : रामप्रहर वृत्तराज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 19) उरणमधील रानसई आदिवासीवाडीवर येथील बंधू-भगिनी व मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. निमित्त होते आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून आयोजित आदिवासी समाजासाठी दिवाळी साहित्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रमाचे.या वेळी मंत्री आशिष शेलार म्हणाले की, माझ्या मुंबईतील मतदारसंघात …
Read More »पाली येथील ‘उबाठा’ पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकांची सेवा करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून काम करा. यातून पक्षाची ताकद आणखी वाढेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) येथे केले. ते पनवेल तालुक्यातील पाली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात बोलत होते.भाजपच्या माध्यमातून होत …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रांगोळी ठरली प्रदर्शनाचे आकर्षण
पनवेल : रामप्रहर वृत्तव्ही.के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पनवेल येथील सीकेपी हॉलमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या भव्य दिव्य दिमाखदार प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या उद्घाटन समारंभासाठी सीकेपी हॉलचे कार्यकारी …
Read More »नागरीकांच्या समस्या सोडविण्याची भाजपची जबाबदारी -मंत्री आशिष शेलार
उरण : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी भाजपची राहील, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उरणमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशावेळी दिलीपनवेल आणि उरण मतदार संघात भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षाच्या नेतृत्वाखाली …
Read More »दादासाहेब फाळके चित्रनगरी अठ्ठेचाळीस वर्षांची झाली..!
आपल्या देशातील चित्रपटसृष्टीत आपल्या महाराष्ट्रातील चित्रपटसृष्टीचे स्थान अतिशय गौरवास्पद आणि विशेष उल्लेखनीय. याच आपल्या चित्रपटसृष्टीतील मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी अनेक गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण. याच चित्रनगरीला 26 सप्टेंबर रोजी अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाली असून आता अतिशय दमदारपणे या चित्रनगरीची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे.’सिनेमात जायचं, तर मुंबई गाठायला …
Read More »पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको एमडी विजय सिंघल यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोने इमारती, प्रकल्प उभारले, मात्र नियोजनाअभावी पाणीपुरवठा करण्यात ते अपयशी ठरले आहेत. या कारणाने सिडकोच्या वसाहती भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठ्यात योग्य प्रकारे सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सीसी-ओसी …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे लागणार मार्गी
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तयंदा लवकर सुरू झालेल्या आणि लांबलेल्या पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील अशा खराब झालेल्या रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी कोणतेही बिल न देता नव्याने करून द्यावी, असे निर्देश महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिले आहेत.पनवेल …
Read More »‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकामध्ये सर्व प्रकारचे साहित्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदैनिक रामप्रहरने दिवाळी अंकाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदा सर्व प्रकारचे वैचारिक साहित्य वाचकांसाठी उपलब्ध केले आहे. ‘मुक्तछंद’ शीर्षक असलेला हा अंक सर्वस्पर्शी असून डिजिटल स्वरूपातही साकारल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 17) प्रकाशनावेळी काढले.या कार्यक्रमास ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper