दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटामधील कलाकार मुंबईत आले आणि त्यांनी चक्क भाव खाल्ला असे घडलंय. तुम्हालाही माहित्येय आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणे ही तर आपली संस्कृती. मग तो साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील चेहरामोहरा का ना असेना?(कॉफी शॉपमध्ये भेटूया यात आत्मियता नाही. डिहिटल पिढीतील हे फॅड जेन झी पिढीतही रूजलंय. सिधा …
Read More »उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रवी भोईर यांची बिनविरोध निवड
उरण : वार्ताहरउरण नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.उरण नगर परिषद …
Read More »लोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील
आमदार प्रशांत ठाकूर यांचे उद्गार; वडघरमध्ये आरोग्य शिबिर पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि.बा. पाटील यांचे कार्य हीच त्यांची खरी ओळख होती आणि त्यांचे हे महान कार्य येणार्या अनेक पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 13) पनवेलमधील वडघर येथे काढले. भूमिपुत्रांचे कैवारी, लोकनेते स्व. …
Read More »पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीचे संकल्पपत्र
आदर्श, प्रगत आणि स्मार्ट महापालिका म्हणून वेगळी ओळख निर्माण करू -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रगतशील सरकार असल्यामुळे विकासाला एक नवी दिशा आणि नवी गती मिळाली आहे. या विकासप्रवाहात आपली पनवेल महानगरपालिका अग्रस्थानी असावी या सर्वांगीण …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कळंबोलीत साधणार संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं महायुतीने प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (दि. 12) दुपारी 3 वाजता कळंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संवाद साधत व्हिजन मांडणार आहेत. पनवेल मनपा मैदान, भूमी गार्डेनियासमोर, सेक्टर 19, प्लॉट सी/2 कळंबोली या …
Read More »आर.के. फिल्मचे पुनरुज्जीवन
गोष्ट व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाची तुम्हालाही माहित्येय आज आपण सोशल मिडियाच्या युगात जगतोय… एका क्लिकवर जगभरातील अनेक भाषेतील माहिती उपलब्ध होतेय आणि मनोरंजन होतेय…एक साधं उदाहरण घ्या, पन्नास वर्षांपूर्वी घरात दूरध्वनी असणं हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई. आज हातोहाती मोबाईल फोन आहे. आज खरोखरच दुनिया मेरी मुठ्ठी मे आहे. मोबाईल …
Read More »तळोजा परिसराचा विकास आणि वैभव अधिक उंचावण्यासाठी महायुती कटिबद्ध
प्रभाग 3मध्ये प्रचार दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद तळोजा : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. प्रभाग क्रमांक 3मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तळोजा परिसरातील ओवे येथे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते …
Read More »पक्षविरोधी कारवाई : आरपीआयच्या नऊ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन
सात जणांना कारणे दाखवा नोटीस पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक पक्षाचा आदेश न मानणे, पक्षविरोधी कारवाया करणे, पक्षशिस्त मोडणे, संघटनात्मक कामकाजास बाधा निर्माण करणे, निवडणूक प्रक्रियेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणे, पत्रकार परिषद घेऊन जिल्हा अध्यक्षांविषयी आक्षेपार्ह विधाने करणे तसेच पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात भूमिका घेणे या …
Read More »महायुतीला विकासकामांची पावती जनताच देईल -आमदार प्रशांत ठाकूर
प्रभाग 14मध्ये रॅली पनवेल : रामप्रहर वृत्तभाजप महायुती केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे. दुसरीकडे विरोधकांकडे शहराच्या विकासासाठी कोणतेही व्हिजन नसून महायुतीला हरवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून ते राजकारण करत आहेत, परंतु आम्ही केलेल्या विकासकामांची पावती जनताच देईल आणि या जोरावर महायुती पनवेल महापालिका निवडणुकीत मोठे …
Read More »काँग्रेस नेत्या माया अहिरे, शेकापचे योगेश देसाई, अमोल जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
कामोठे : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा विजयी करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे काँग्रेस आणि शेकाप पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.भाजपच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper