पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील विकासात्मक अनेक कामांचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि. 5) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या वेळी वलप, वाकडी, आंबिवली आणि आकुर्ली येथील कामांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा
राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, प्रदेशाध्यक्षांसह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तसमाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत मंगळवारी (दि. 5) विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्रंथतुला
पुस्तकांचे आपल्या जीवनामध्ये महत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तनागरिकांना आधुनिक सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करत असून नागरिकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये भव्य ग्रंथतुला आणि मंगळागौर कार्यक्रमावेळी केले, तर या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती लाभलेले माजी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
भरघोस रकमेची पारितोषिके; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला 51 हजार रुपये बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 23 व दिनांक 24 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. लोकनेते …
Read More »बाल्कनी साडेपाच का बीस बोलो…; ‘शोले’चा हादेखील विक्रम
गब्बर -छोड दे हरामजादे,मुझे छोड दे.ठाकूर -गब्बर यह हाथ नहीफांसी का फंधा है.गब्बर -याद रखूंगा तुजे याद रखूंगाजेल कि दिवार इतनी कच्छीनही कोई गब्बर को रोख ले.ठाकूर -बीस साल मे सबकुछ भुल जाओगे गब्बर.गब्बर -मुझसे दुश्मनी बहुतमहंगी पडेगी ठाकूर.ठाकूर -कुत्ते कमीने हरामजादे.गब्बर -दे दे और जोर जोर से गाली दे. …
Read More »हक्क आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू -लोकनेते रामशेठ ठाकूर
महारोजगार मेळाव्यात 5781 उमेदवारांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तकर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 2) खांदा कॉलनी येथे महारोजगार मेळाव्यात केले. दरम्यान, या मेळाव्यात 5781 उमेदवारांनी सहभाग घेत उत्स्फूर्त …
Read More »कॉ. भूषण पाटील लोकांच्या सेवेसाठी काम करणारे नेते -लोकनेते रामशेठ ठाकूर
सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव; सर्वपक्षीयांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्तसमाजाचे काम करण्यासाठी कधीही मागे न हटणार नाही याची खात्री असलेले नेते म्हणजे कॉम्रेड भूषण पाटील. त्यांची आणि माजी मैत्री ही कोणत्याही पक्षावर अवलंबून नव्हती, कारण ते सर्वांसाठी तळमळीने काम करतात. लोकांच्या सेवेसाठी काम करणारे नेते म्हणून ते कायम राहणार आहेत, असे …
Read More »पनवेल तालुका प्रेस क्लबतर्फे वृक्षारोपण
आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तवाढत्या शहरीकरणात होणार्या प्रदूषणावर उपाय म्हणून वृक्षारोपण करणे अतिशय गरजेचे आहे. याच उद्देशाने पनवेल तालुका प्रेस क्लबच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 31) पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या …
Read More »प्रत्येक कामात जिद्द आणि धाडस हवी -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तप्रत्येक काम हे जिद्द आणि धाडसाने केले तर अशक्य असे काहीच नाही हे कांडपिळे कुटूंबाने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नढाळ येथे अशोक लेलँडच्या वर्कशॉपच्या उद्घाटनावेळी केले.जुन्या मुंबई पुणे हायवेवरील नढाळ येथे नव्याने अशोक लेलँड वाहनांचे आक्स फ्लीटवर्क हे वर्कशॉप सुरू …
Read More »खारघर परिसरात दारूबंदी करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्यांशी चर्चा
अलिबाग : प्रतिनिधीआमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खारघर मधील सर्वराजकीय पक्ष पदाधिकारी, संघर्ष समिती कार्यकर्ते यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची सोमवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी खारघर येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्याबाबत चर्चा केली.जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper