पनवेल : रामप्ररह वृत्तमराठी भाषेमध्ये अनकेबोली भाषा आहेत. प्रत्येकाला बोली भाषेचा गर्व वाटला पाहिजे, अशा बोलीभाषांचा वेगवगेळ्या कार्यक्रम व उपक्रमांतून गौरव व्हावा, असे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात आगरी भाषेतील प्रतिज्ञा फलकाचे अनावरण सोहळ्यावेळी केले.या कार्यक्रमासकोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील, लेखक …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्ष पदार्पणानिमित्त रविवारी वावर्ले येथे रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75 व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर मंडळाच्या वतीने रविवार, 7 सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यातील वावर्ले …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुनर्विकास गृहप्रकल्पाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तसिडको नोडमधील पनवेल महापालिकेमार्फत पहिल्या पुनर्विकास बांधकाम परवाना मंजूर झालेल्या दीप बिंदिया या नवीन पनवेल येथील गृह प्रकल्पाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 3) झाले.प्रियल ग्रुप आणि …
Read More »‘शोले’च्या स्पर्धेत ‘निशांत’ प्रदर्शित झाला…
पन्नास वर्षांपूर्वीचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व माध्यम जग वेगळेच होते. देशात 25 जून 1975 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती आणि त्यात चित्रपट प्रमाणपत्र संस्थेचे नियम कडक झाले होते. विशेषत: हिंसक दृश्यांवर सेन्सॉरची धारधार कात्री लागत होती. ‘शोले’चा क्लायमॅक्स म्हणूनच बदलावा लागला. ठाकूर बलदेवसिंग (संजीवकुमार) गब्बरसिंगचा (अमजद खान) अतिशय त्वेषाने …
Read More »कंपनी मोठी होण्यासाठी कर्मचार्यांचा विश्वास महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
टीआयपीएल सन्मान सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तकोणतीही कंपनी मोठी व्हायची असेल, तर त्यासाठी कर्मचार्यांचा विश्वास महत्त्वाचा असतो. टीआयपीएल कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी तो विश्वास सिद्ध करून जीव तोडून काम करतात. म्हणून तुमचे अभिनंदन करतो, असो गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी काढले.दानशूर व्यक्तिमत्व असलेले लोकनेते रामशेठ …
Read More »भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांना जीवे मारण्याची जाहीर धमकी
शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनेहमीच दादागिरीची भाषा करून अनेक जणांना धमकी देणार्या शेकापच्या राजेंद्र पाटील यांच्या विरोधात भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांनी शनिवारी (दि. 30) पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. नुकताच शेतकरी कामगार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना मोफत गणपतीचा शिधा वितरित
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जिल्हा परिषद विभाग आणि उलवे नोड भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गोरगरीब रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वितरित करण्याचा कार्यक्रम गुरुवारी मोठ्या उत्साहात झाला. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा तिथीनुसार अमृत महोत्सवी वाढदिवस …
Read More »डॉ. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचा जागर व्हावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तसंयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य शिलेदार, आंतर्राष्ट्रीय दर्जाचे विचारवंत, विश्वविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या वैश्विक मान्यतेच्या अलौकिक प्रतिभाशाली साहित्याचा परिसंवाद, चर्चासत्रे इ.उपक्रमांद्वारे शाळा महाविद्यालयातून तथा अन्य सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक व्यासपिठांवरून जागर व्हावा, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य लोकनेते माजी खासदार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभिष्टचिंतन
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गव्हाण जि.प.गट व उलवे नोड परिसरातील रहिवाशांना मोफत गणपतीचा शिधा वाटप करण्यात आला. या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तिथीनुसार अभीष्टचिंतन करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरती संग्रहांचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्तगणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश भोईर तसेच माजी उपसरपंच अरुण पाटील आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुंदर व भक्तिपूर्ण आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहांचे प्रकाशन माजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper