Breaking News

Ramprahar Reporters

सामाजिक उपक्रमांमुळे मिळालेल्या शुभेच्छा आयुष्यात महत्त्वाच्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तआपण वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवून सेवा करतो त्याबद्दल समाज आपले आभार मानतो आणि या शुभेच्छा आपल्या आयुष्याला महत्त्वाच्या ठरतात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर विविध योजनांच्या कार्ड वाटप कार्यक्रमावेळी केले. या वेळी त्यांनी पुस्तक भेट देऊन माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा दिल्या.पनवेल महापालिकेच्या माजी …

Read More »

आदिवासी समाजाचे देशासाठी मोठे योगदान -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशासाठी आदिवासी समाजाने मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्य संग्रामात आपले बलिदानही दिले आहे. भारत देश आमचा आहे, ही भूमी आमची आहे, असे ठणकावून सांगणारे भगवान बिरसा मुंडा हे आपले भूषण आहेत, असे गोरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) येथे काढलेे.पनवेलमध्ये जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या …

Read More »

यश ‘शोले’चे आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’चे

गणित एकदम सोपे आहे, मिनर्व्हा चित्रपटगृहातील ‘शोले’चा पाच वर्षांचा खणखणीत मुक्काम आणि ‘डीडीएलजे’ अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेचा मराठा मंदिर चित्रपटगृहातील मॅटीनी शोचा तब्बल एकोणतीस वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेला प्रवास, यात पारडे कोणाचे जड? प्रश्न एकदम सोप्पा, पण उत्तर? शोले (मुंबईत प्रदर्शित 15 ऑगस्ट 1975)च्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण …

Read More »

जि.प. शाळांना निधी कमी पडू देणार नाही -आमदार महेश बालदी

चौक, रसायनी : प्रतिनिधीमाझी आर्थिक परिस्थिती चांगली होती. तरीही वडिलांनी मला जिल्हा परिषद शाळेत दाखल केले. त्याचे कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत संस्कार मिळतात. या परिसरातील जि.प. शाळांना निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 8) दिले.भाजपचे नेते व मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे …

Read More »

नव्या पिढीने अधिक प्रगती करावी -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तजिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणारा राम ठाकूर जर रामशेठ ठाकूर होत असेल, लोकसभेला निवडून येऊन खासदार होत असेल, तर आताची पिढी आमच्यापेक्षाही जास्त हुशार आहे. त्यामुळे ते आमच्याहून अधिक प्रगती करून दाखवू शकतात, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे केले.जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Read More »

मासेमारी व्यवसाय अभिमानाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तमासेमारीचा व्यवसाय अभिमानाचा व्यवसाय आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मच्छीमार संस्थेच्या उद्घाटनावेळी केले.राधा राम मच्छिमार सहकारी संस्थेची 65 सदस्यांनी एकत्रित येऊन स्थापना केली आहे. त्यानुसार या संस्थेेचे कार्यालय खारकोपर येथील मराठी शाळेजवळ सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

महिलांचे प्रत्येक क्षेत्रात सक्षम स्थान -अ‍ॅड.माधवी नाईक

पनवेलमध्ये हातमाग साडी प्रदर्शन आणि पैठणीचा खेळ पनवेल : रामप्रहर वृत्तअष्टावधानी असण्याचे वरदान हे महिलांनाच आहे. त्यामुळे महिला ज्या क्षेत्रात पाऊल टाकेल त्यामध्ये ती सक्षमतेने स्वतःचे स्थान निर्माण करून शकते, असे प्रतिपादन भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विमानतळ प्राधिकरणाच्या स्वतंत्र संचालीका अ‍ॅड.माधवी नाईक यांनी पनवेलमध्ये महिलांसाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमावेळी केले. …

Read More »

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस -मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

रायगड : रामप्रहर वृत्तगणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी (दि.7) येथे केले.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा …

Read More »

माथेरानच्या समस्या सोडवणुकीबाबत मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत बैठक

मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरान येथील विविध समस्यांच्या सोडवणुकीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 6) मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष सन 2025-26च्या शाखा माहिती पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 6) ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमास विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा रयत शिक्षण संस्थेचे …

Read More »