पुरुष गटात श्री सोमजाईदेवी मंडळ, तर महिलांमध्ये शिरसाई मंडळ ठरले मानकरी पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या पुरुष गटात म्हसळ्याच्या श्री सोमजाईदेवी प्रासादिक भजन …
Read More »उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा; लवकरच फेर्या वाढणार
पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वेमार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकार्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेर्यांऐवजी 50 फेर्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तशिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोडमध्ये व्यक्त करून सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे प्रतिपादन केले.उलवे नोड सेक्टर सेक्टर 6 येथे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालय अखिलेश यादव यांनी सुरू केले आहे. …
Read More »विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसध्याच्या पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून हा संस्काराचा वारसा सातत्याने पुढे चालत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केले.भारतीय जनता पक्ष विचुंबेच्या वतीने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
शनिवारपासून पनवेलमध्ये दोन दिवस पर्वणी; अंतिम फेरीसाठी मंडळांची निवड पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारवड, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 23 व 24 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पुरुष …
Read More »सिनेमाच जेव्हा वेळेचा खेळ बदलवतो…
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीतील काही चित्रपट रसिकांनी मला व्हॉटसअॅपवर एक प्रश्न पाठवला, ‘शोले’ तब्बल एकवीस रिळांचा, आजच्या भाषेत तीन तास अठरा मिनिटांचा होता, तर मग त्याच्या खेळाच्या वेळा काय होत्या?प्रश्न खरंच महत्त्वाचा. त्यातही आजच्या मल्टीप्लेक्स युगात सकाळी साडेआठ नऊ ते रात्री साडेअकराचा मिडनाईट मॅटीनी शो असे खेळ असतात नि …
Read More »पनवेलमध्ये सोसायटी मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव जल्लोषात
पनवेल : रामप्रहर वृत्तगोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा अशा जयघोषात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या उत्सवात मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता.आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी आणि माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे …
Read More »विविध विकास प्रकल्पांमध्ये युवा पिढीला संधी मिळणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तआपल्या परिसरात विविध विकासाचे प्रकल्प येणार्या काळात सुरू होणार आहेत. त्याद्वारे युवा पिढीला त्यांचे कर्तृत्व गाजवण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पेण तालुका रहिवासी संघाच्या गुणगौरव सोहळ्यात केले.पेण तालुका रहिवासी संघाचे सभासद आणि पाल्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात गुणगौरव सोहळा आयोजित …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून चौक विभागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा शुभारंभ विधान भवन येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. …
Read More »भाजपची उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आणि पक्षाच्या नियमानुसार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी उत्तर रायगड जिल्हा पदाधिकार्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये चार सरचिटणीस (महामंत्री), आठ उपाध्यक्ष, आठ चिटणीस, एक कोषाध्यक्ष व इतर कार्यकारी सदस्य अशा एकूण 90 जणांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper