Breaking News

Ramprahar Reporters

लॉकडाऊनला वाढता विरोध

मोहोपाड्यात व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन; ठाकरे सरकारचा जाहीर निषेध मोहोपाडा ः प्रतिनिधीकोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप व्यापार्‍यांचा आहे. वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने मोहोपाडा, नवीन पोसरी व वावेघर बाजारपेठेतील व्यापारी नाराज …

Read More »

आता सचिन वाझेंचा ‘लेटरबॉम्ब’

अनिल देशमुख, अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते …

Read More »

आयपीएल फ्रँचायझींना दिलासा

मुंबईत खेळाडूंना सरावासाठी नाइट कर्फ्यूतून सूट मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केल्यानंतर मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांबाबत अनिश्चितता होती, पण मुंबईत दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचायझींना सरकारने सूट दिली आहे. त्यांच्यासाठी रात्री 8नंतर लागू होणारे कलम 144 नसणार आहे. त्यामुळे ते उशिरापर्यंत सराव करू शकतात.राज्यात …

Read More »

धोनीला तीन विक्रम मोडण्याची संधी

चेन्नई : वृत्तसंस्थागेल्या आयपीएलमधील अपयश मागे टाकून चेन्नई सुपर किंग्सला (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2021 गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला तीन मोठे विक्रम खूणावत आहेत.महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने अनेक विक्रम केले आहेत. आयपीएल 2020मध्ये सीएसकेला साजेशी कामगिरी करता आलेली …

Read More »

आरसीबीसाठी गुड न्यूज! देवदत्त पड्डीकल कोरोनामुक्त

मुंबई ः प्रतिनिधीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)साठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल कोरोना चाचणीत निगेटिव्ह आला आहे. 22 मार्चला घेतलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आला होता.बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार देवदत्तला कोरोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते, परंतु आता तो संघात सहभागी होईल. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, देवदत्त 9 …

Read More »

पनवेलकरांना मालमत्ता करात दिलासा

40 ते 50 टक्के सूट द्या! महापौरांचे प्रशासनाला निर्देश पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेत विकासकामे करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेला कर लावणे आवश्यक आहे, पण तो कर नागरिकांवर अन्यायकारक नसावा. वार्षिक भाडेमूल्य 50 टक्के कमी करून आणि इमारतींना घसारा लावून कर आकारावा. सिडको वसाहतीतील नागरिकांनी सिडकोला दिलेला सर्व्हिस टॅक्स कमी …

Read More »

उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय? की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय?

राज ठाकरेंचा टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 6) पत्रकार परिषद घेऊन राज्यात मागील काही काळापासून घडत असणार्‍या घडामोडींवर भाष्य केले. मला काल कोणीतरी एक चांगला विनोद पाठवला. ’उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय?’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.राज्याचे गृहमंत्री …

Read More »

पनवेलमध्ये भाजपचा स्थापना दिन उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचा 41वा स्थापना दिवस मंगळवारी (दि. 6) पनवेल तालुका व शहरी भागात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतमाता, तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या …

Read More »

भाजप हृदय जिंकणारा पक्ष -मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभाजप निवडणूक जिंकण्याचे मशीन नाही, तर देशातील नागरिकांची हृदय जिंकण्याचे अभियान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 6) केले. ते दिल्लीत भाजपच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कामाचा आणि प्रवासाचा लेखाजोखा मांडला, तसेच विरोधकांवर टीकास्त्रही डागले.पंतप्रधान मोदी …

Read More »

शटर डाऊनमुळे व्यापारीवर्ग संतापला

ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना अलिबाग ः प्रतिनिधीराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कठोर निर्बंध लागू केले आहेत, तर वीकेण्डला दोन दिवस लॉकडाऊन असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र रायगड जिल्ह्यात इतर दिवशीदेखील लॉकडाऊनसारखी अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारीवर्ग संतापला आहे. ठाकरे सरकारने फसवणूक केल्याची भावना …

Read More »