Breaking News

Ramprahar Reporters

मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई ः भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव दिसतो. राज्यातील सत्ताधारी नेत्यांमध्येही इच्छाशक्ती दिसून येत नाही, असा घणाघात उदयनराजे भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची भूमिका मांडली. राज्यातील आधीच्या फडणवीस …

Read More »

मंदार महामुणकरची वाद्य संस्कृतीत भरारी

सह्यादीच्या विस्तीर्ण रांगामध्ये अनेक दुर्मिळ, दुर्लभ रानवनस्पती असतील, त्यांची नावे आपल्याला माहीतही नसतील… अरबी समुद्राच्या अथांग खोलीत अनेक माणिक-मोती शिंपल्यामधून दडले असतील, पण त्यांची योग्यता कुठेही कमी पडत नाही… त्यांचे संजीवन, वलयांकित तेज केव्हा न केव्हा आपणास भारावून सोडते, दीपवून अन व्यापून टाकते. असेच एक हृदयांकित व्यक्तिमत्व म्हणजे सांगीतिक वाद्यांच्या …

Read More »

वसुंधरा वाचवू या, पर्यावरण राखू या!

वसुंधरा जपली पाहिजे आणि वसुंधरेचे जतन केले पाहिजे, असे आवाहन माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानसाठी पर्यावरणाचा संतुलित विकास साधण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे. दरम्यान, माथेरानमध्ये फेब्रुवारी महिन्यात तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र करून साजरे केले जाणारे दिवस पालिकेच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात …

Read More »

रोह्यात नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

धाटाव, रोहा ः प्रतिनिधीरोहा तालुक्यात वाशी गावातील काही लहान मुले शनिवारी (दि. 27) सकाळी 12 वाजेदरम्यान गणपतीच्या डोहाजवळ नदीवर पोहायला गेली होती. या वेळी नदीपात्रात खोल पाण्याचा डोह असल्याने अंदाज न आल्याने दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वाशी गावासह रोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.शाळेला सुटी …

Read More »

राज्यात नामर्दांचे सरकार!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर घणाघात मुंबई, नाशिक ः प्रतिनिधी  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 22 वर्षांच्या एका मुलीचा जीव जातो. वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, मात्र तरीही कारवाई होत नाही. राज्यात नामर्दांचे …

Read More »

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाचा हल्लाबोल

पनवेल ः रामप्रहर वृत्तउत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चातर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा, या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात कळंबोली मॅकडोनल्डजवळ शनिवारी (दि. 27) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण …

Read More »

…तरच भारत ‘डब्ल्यूटीसी’च्या फायनलमध्ये दाखल होईल!

नवी दिल्ली : वृत्तसंस्थामोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय साकारत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयासह टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप-डब्ल्यूटीसी) पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेले नाही.इंग्लंडला …

Read More »

भावनिक पोस्ट शेअर करीत युसूफ पठाणची निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधीभारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज युसूफ पठाणने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली.निवृत्तीची घोषणा करताना युसूफ म्हणाला, मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला साथ दिली आणि खूप प्रेम दिले.युसूफ पठाण …

Read More »

इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सशासारखी!

माजी कर्णधाराकडून घरचा अहेर लंडन : वृत्तसंस्थातिसर्‍या कसोटीत भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला. सामना संपल्यावर माजी इंग्लिश खेळाडूंनी खेळपट्टीसंदर्भात टिपण्णी केली, पण इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने मात्र इंग्लंडच्या फलंदाजांची तुलना भित्र्या सश्याशी करीत खडेबोल सुनावले.‘लहानपणी अनेकांनी पान पाठीवर पडणार्‍या भित्र्या सशाची गोष्ट ऐकली असेल. झाडाचे पान …

Read More »

विराट कोहलीकडून अश्विनची स्तुती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थातिसर्‍या कसोटीत भरताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्‍याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 112, तर भारताने 145 धावा केल्या. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 81 धावांत आटोपून भारताला 49 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (25*) …

Read More »