Breaking News

Ramprahar Reporters

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे संपूर्ण रायगड जिल्हा ठप्प

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद अलिबाग ः प्रतिनिधीराज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेण्ड लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शनिवारी (दि. 10) पहिल्याच दिवशी ठप्प झाल्याचे रायगड जिल्ह्यात दिसून आले. कारवाईच्या भीतीने शहरी तसेच ग्रामीण दोन्ही भागांमध्ये कडकडीत बंद पाळला गेल्याने गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या …

Read More »

राज्यात पुनश्च लॉकडाऊन?

दोन दिवसांत निर्णय घेणार : मुख्यमंत्री मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 10) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले. त्यामुळे राज्यात पुन्हा गतवर्षीसारखा लॉकडाऊन लागणार अशी चिन्हे आहेत. या संदर्भात टास्कफोर्सची बैठक घेण्यात येणार असून, यात लॉकडाऊन कसा घ्यायचा याबाबत …

Read More »

सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठे करण्याची योजना होती : एनआयए

मुंबई ः प्रतिनिधीसचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. ‘अँटिलिया’बाहेर स्फोटके ठेवल्यानंतरदेखील वाझे अजून काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करीत होते, अशी माहिती एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाझेंची 23 एप्रिलपर्यंत न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.उद्योगपती मुकेश …

Read More »

नागोठणे येथील हॉटेलमध्ये आढळले 15 कोरोना पॉझिटिव्ह

नागोठणे ः प्रतिनिधीयेथील ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत असणार्‍या एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करणार्‍या 15 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर नागोठण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागोठणे येथील या हॉटेलमध्ये साधारणतः 25 ते 30 कर्मचारी आणि कामगार आहेत. त्यांची शुक्रवारी (दि. 9) सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली …

Read More »

रामकी कंपनीच्या प्रकल्पामुळे प्रदूषण

आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवकांसह केली पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीतील सिद्धी करवले गावासह आजुबाजूच्या परिसरात रामकी कंपनीच्या इंडस्ट्रीयल हझार्ड्स वेस्टवर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदुषणामुळे परिसरातीन नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला त्रास : आठवले

मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्य सरकारच्या गलथानपणामुळे कोरोना लसीचे पाच लाख डोस वाया गेले आहेत. त्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्रात …

Read More »

केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न : राणे

मुंबई ः प्रतिनिधीकेंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकायचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत केली. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचे शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.नारायण …

Read More »

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी?

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 10) दुपारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री चाचपणी करण्याची शक्यता आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला …

Read More »

शुक्रवारपासून आयपीएलचा रनसंग्राम

मुंबई-बंगळुरू संघांमध्ये सलामीची लढत चेन्नई ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलच्या 14व्या हंगामाला शुक्रवार (दि. 9)पासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील सलामीची लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. …

Read More »

…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात द्या -चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधीप्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य हे केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सचिन वाझे ‘वसुली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी …

Read More »