सिडनी : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह खेळताना ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील 300वा विजय साकारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली, मात्र डॉमिनिक थीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या 14व्या मानांकित मिलोस राओनिकला 7-6 …
Read More »डॉक्टर्स असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण
खारघर : प्रतिनिधीपनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले. स्पर्धेस दुसर्या दिवशी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.क्रिकेट स्पर्धेत पेण संघाने विजेतेपद पटकाविले, तर कर्जत संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू …
Read More »दुसर्या कसोटीवर भारताची पकड
अश्विनचे दमदार शतक; इंग्लंड 3 बाद 53 चेन्नई : वृत्तसंस्था482 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकानंतर भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून, इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज आहे, …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आंदोलकांना खडेबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासर्वोच्च न्यायालयाने 2019दरम्यान दिल्लीतील शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याच्या निषेधाबद्दल दाखल आढावा याचिका फेटाळत आंदोलकांना खडेबोल सुनावले आहेत.मागील वर्षी शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध 12 कार्यकर्त्यांनी पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. त्रिसदस्यीय समितीने पुनरावलोकन याचिका फेटाळून लावताना …
Read More »अनाथ मुलांसोबत ‘एक दिवस प्रेमाचा’!
व्हॅलेंटाइन डेनिमित्त भाजप युवा मोर्चाचा अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृतव्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल यांच्या वतीने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘एक दिवस प्रेमाचा’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानुसार खारघरच्या मॅकडॉनल्डमध्ये गिरीजघर येथील अनाथ मुलांसोबत हा दिवस …
Read More »श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माण समर्पण निधी
भालचंद्र घरत आणि कुटुंबीयांकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्तश्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी पनवेल येथील भालचंद्र घरत गुरुजी आणि कुटुंबीयांनी एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश त्यांनी शनिवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे …
Read More »महाडमध्ये वासुदेवांनी उकळले वृद्धेकडून पैसे
फसवणुकीचा गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधीमहाड शहरामधील घरात एकटीच असलेल्या वृद्ध महिलेला करणी दूर करतो सांगून तिच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन वासुदेवांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पहाटे लोकांना आपल्या मधुर वाणीने जागे करणार्या वासुदेवांवर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.महाड शहरातील तांबड भुवन परिसरात शुक्रवारी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जलवाहिनीचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल येथील श्री वरदविनायक घरमालक संघटना ई-1, बिल्डींग क्रमांक 1 ते 5मध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशीला घरत यांच्यामार्फत जलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विकासकामाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता …
Read More »ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत
‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड सशयाच्या भोवर्यात ऑडिओ क्लिप व्हायरल; सर्वत्र खळबळ मुंबई : प्रतिनिधीठाकरे सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे केलेले आरोप ताजे असतानाच आता आणखी एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या प्रकरणात समाजमाध्यमांवरून समोर आले आहे. पुण्यात आत्महत्या करणारी तरुणी पूजा चव्हाण …
Read More »जोकोव्हिच, सेरेना चौथ्या फेरीत
सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसर्या मानांकित डॉमिनिक थीम यांनी संघर्षपूणे खेळीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप, सेरेना विल्यम्स यांनी आपापले सामने जिंकत चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झविरुद्ध पहिले दोन सेट जिंकून शानदार सुरुवात केली, मात्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper