Breaking News

Ramprahar Reporters

लग्नास नकार दिल्याने शेजार्‍याकडून माय-लेकीची हत्या, वडील जखमी

पनवेल : वार्ताहरलग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात एका व्यक्तीने शेजारी राहणार्‍या माय-लेकीची धारदार चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) पनवेल तालुक्यातील दापोली येथे घडली. यामध्ये मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत.पनवेल तालुक्यातील दापोली येथील अरुण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटुंबीय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो व तो …

Read More »

कामगार संघटनेच्या विस्तारित कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.या सोहळ्यास उदघाटक म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, आमदार महेंद्र थोरवे, …

Read More »

राज्यात कोरोनाचा नवीन स्टेन नाही

आरोग्य विभागाचा निर्वाळा पुणे : प्रतिनिधीराज्यात सध्या आढळून येणारा कोरोना विषाणू हा नवीन प्रकार (स्टेन) नाही. आतापर्यंत आढळत असलेलाच हा विषाणू आहे, असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे, तसेच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने आरोग्य विभागाची झोप …

Read More »

हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीअहमदनगर जिल्ह्यातील नेवासामधील सोनई येथील शेतकर्‍यांनी मुळा सहकारी साखर कारखान्यावर व शिवेसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर आरोप करीत आपल्या शेतामधील उभा ऊस पेटवून दिला आहे. गडाख यांच्या ताब्यातील साखर कारखाना या शेतकर्‍यांच्या ऊसाला तोड देत नाही. त्यांची नोंद घेतली गेलेली नाही, कारण ते विरोधक आहेत. त्यांनी गडाख यांच्याविरोधात …

Read More »

पनवेल महानगरपालिकेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

पनवेल : प्रतिनिधीहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आणि टपाल नाका येथील अर्धाकृती पुतळ्यास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून …

Read More »

‘अवकाळी’चा बळीराजाला फटका

पीक, फळबागांचे नुकसान, भरपाईची मागणी मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात आला आहे. राज्य शासनाने या संकटात मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी …

Read More »

गुड न्यूज! कोव्हिशिल्डपाठोपाठ कोव्हॅक्सिन रायगडात दाखल

अलिबाग : प्रतिनिधीसीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लशीपाठोपाठ भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन  ही कोरोना प्रतिबंधक लस रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिल्ह्यात सध्या 19 केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरण सुरू असून, लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी लोकांनी लसीकरण केले आहे, तर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचे प्रमाण 65 टक्के एवढे आहे.  रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 25 …

Read More »

आयपीएल-14 लिलाव : ख्रिस मॉरिस महागडा खेळाडू

चेन्नई : दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. न्यूझीलंडचा काइल जेमिसन व ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन हे दोघे अनुक्रमे 15 कोटी आणि 14 कोटींना बंगळुरू आणि पंजाब संघात …

Read More »

महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्यात -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीशाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत, पण महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलने झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज कुणीही भेटायला येत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.विधानसभेचे विरोधी पक्षनेते …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. 18) खासदार श्रीरंग बारणे यांच्या …

Read More »