पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सिनिअर राज्यस्तरीय व सातवी सबज्युनिअर पुरुष व महिला तसेच मुले व मुली राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान जळगाव येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा करण्यात …
Read More »किकबॉक्सिंग स्पर्धेत ‘यूएसकेए’ अजिंक्य
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल समाज मंदिर हॉल येथे मुंबई विभागीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेल, रायगड, नवी मुंबई, वसई, पालघर, मुंबई उपनगर आदी ठिकाणाहून 350 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे …
Read More »प्लेसिसची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
जोहान्सबर्ग : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका संघाचा दमदार फलंदाज फाफ डु प्लेसिस याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने हा निर्णय जाहीर केला. पाकिस्तान दौर्यावर आफ्रिकेच्या संघाला कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्लेसिसने निवृत्ती स्वीकारली आहे.फाफ डु प्लेसिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आणि …
Read More »आयपीएल-14साठी गुरुवारी लिलाव
आठ फ्रँचायझी लावणार 292 खेळाडूंवर बोली चेन्नई : वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वासाठी होणार्या लिलावामध्ये (ऑक्शन) आठ फ्रँचायझी 292 खेळाडूंवर बोली लावणार आहेत. आयपीएल 2021च्या मिनी ऑक्शनसाठीच्या 61 रिक्त जागांसाठी 292 खेळाडू शर्यतीत आहेत आणि फ्रँचायझीच्या पर्समध्ये 196.6 कोटी आहेत. चेन्नईत गुरुवारी (दि. 18) हे ऑक्शन होणार आहे.आयपीएल 2021 मिनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी नियोजन बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक बुधवारी (दि. 17) होणार आहे.सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »मुंबईत पुन्हा लॉकडाऊनचा इशारा
मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.मुंबईतील कोरोना रुग्णवाढीच्या दरात वाढ झाली आहे. बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाच वाहनांचा भीषण अपघात; सहा जण ठार, चौघे जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली फूडमॉलजवळ पाच वाहनांच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई मार्गिकेवर मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ट्रक, टेम्पो आणि दोन कारवर एक कंटेनर मागून धडकून हा अपघात झाला. जखमींना पनवेल व नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर गायब असलेल्या राठोड यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण ही …
Read More »कोविशिल्ड लशीच्या जगभर वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
नवी दिल्ली : भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करीत असलेली कोरोना लस कोविशिल्डचा वापर आता जगभरात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका यांनी तयार केलेल्या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीशिवाय दक्षिण कोरियाच्या एस्ट्राझेनका एसकेबायो या लशीचा समावेश आहे. डब्ल्यूएचओने सांगितले …
Read More »तळोजात महिलांना सौभाग्याचे वाण
हळदी-कुंकू समारंभ उत्साहात तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा फेज-1 मधील सिडको मैदानात भारतीय जनता पक्षप्रणित गौर्या गणपती महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper