नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही अधिक झाला असून, भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आरोग्य …
Read More »रायगडात 615 नवे पॉझिटिव्ह; 16 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 615 नव्या कोरोना रुग्णांची आणि 16 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 18) झाली, तर दिवसभरात 790 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 290, पेण 78, अलिबाग 56, कर्जत व महाड प्रत्येकी 34, खालापूर 30, रोहा 26, माणगाव 24, पोलादपूर 18, तळा सात, …
Read More »शिक्षकांना सातवा वेतन आयोग देणारी पनवेल राज्यातील पहिली महापालिका
सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : प्रतिनिधीशिक्षकांना सप्टेंबर सातवा वेतन आयोग लागू करणारी पनवेल ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यास शुक्रवारी (दि. 18) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे पनवेल परिसरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू तयार व्हावेत यासाठी पनवेलमध्ये प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याला या सभेत मंजुरी देण्यात आली. …
Read More »मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार सलामीचा सामना
दुबई : वृत्तसंस्थासंयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशात शनिवार (दि. 19)पासून पुढचे जवळपास दोन महिने यंदाची इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल रंगणार आहे. कोरोनाचा कमीत कमी प्रभाव असल्याने यूएईमध्ये आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केले आहे. आयपीएलच्या उद्घाटनाचा सामना चार वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्स आणि …
Read More »उरणमध्ये भाजपकडून रुग्णांना फळवाटप
उरण : वार्ताहरजागतिक लोकप्रिय नेते तथा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष उरणच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत शुक्रवारी (दि. 18) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, जेएनपीटी रुग्णालयाचे चिकित्सा अधीक्षक डॉ. …
Read More »गोरगरीबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मसिहा : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीगोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मसिहा असून, त्यांनी देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे शुक्रवारी (दि. 18) व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या …
Read More »मुख्यमंत्री कार्यालयाच्या गोंधळामुळे डॉ. आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम रद्द
मुंबई : प्रतिनिधीइंदू मिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा शुक्रवारी (दि. 18) आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वाद रंगला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये अहंकार निर्माण झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती, तर …
Read More »कृषी विधेयकांवरून शेतकर्यांची दिशाभूल : मोदी
पाटणा : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांवरून विरोधक खोटा प्रचार करीत आहेत, मात्र शेतकर्यांनी आपली दिशाभूल होऊ देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहारमध्ये रेल्वेपुलासह योजनांचे लोकार्पण केल्यानंतर रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी कृषी विधेयकांबद्दल शेतकर्याचे …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन
पनवेल ः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर जनतेला …
Read More »मान्सूनचा मुक्काम 15 ऑक्टोबरपर्यंत
20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट मुंबई ः प्रतिनिधीमुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper