Breaking News

Ramprahar Reporters

वृद्धाश्रम, आदिवाडी वाड्यांमध्ये फळवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस पनवेल : रामप्रहर वृत्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नेरेपाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रमात फळेवाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांमध्ये फळांचे वाटप केले. या उपक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षप्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित …

Read More »

नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस पनवेल : रामप्रहर वृत्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका मंडल भाजपच्या वतीने सेवा सप्ताहानिमित्त मोफत नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 75 जणांना चष्मेवाटप करण्यात आले. कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन करून तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री. रामशेठ …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृती पथनाट्य व वृक्षारोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाजोपयोगी वाढदिवस पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग 17, 19 आणि 20मध्ये स्वच्छता मोहीम, जनजागृतीपर पथनाट्य तसेच वृक्षारोपण उपक्रम महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि भाजपचे शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.  सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करून झालेल्या …

Read More »

रायगडात 646 नवे पॉझिटिव्ह; 15 बळी

पनवेल : रायगड जिल्ह्यात 646 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 659 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 283, अलिबाग 81, माणगाव 53, रोहा 47, पेण 44, कर्जत 31, खालापूर 28, महाड 18, उरण 14, मुरूड 13, सुधागड व पोलादपूर …

Read More »

रोडपाली स्मार्ट बनविण्यासाठी भाजप नगरसेवक कार्यरत

शेकापच्या टीकेचा रविशेठ पाटील यांनी घेतला समाचार कळंबोली : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रोडपाली गावाचा स्मार्ट व्हिलेज अंतर्गत सर्वांगीण विकास होण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा व नगरसेविका प्रमिला पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. तेव्हा रोडपाली गावच्या विकासाची नतद्रष्ट शेकापने काळजी करू नये. माजी खासदार लोकनेते …

Read More »

खोपोलीत भाजपतर्फे फळवाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम खोपोली : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत खोपोली शहरात आदिवासी वाडीत तसेच दवाखान्यात व घरकाम करणार्‍या महिलांना भाजपतर्फे फळवाटप करण्यात आले. उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष …

Read More »

पनवेल मनपाच्या शिक्षकांना पगार आणि निवृत्तांना वेळेत पेन्शन मिळणार

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेच्या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पगार आणि निवृत्त शिक्षकांना वेळेवर पेन्शन मिळणार असून. सातवा वेतन आयोगही लागू होणार आहे. सत्ताधारी पक्ष याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याने शिक्षक आणि निवृत्त शिक्षकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे.    पनवेल महापालिकेच्या 11 शाळांतील 74 शिक्षक, तीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगारासाठी …

Read More »

कर्जत भाजपची महावितरणवर धडक

वाढीव वीज बिलासह ग्राहकांच्या अन्य समस्या मार्गी लावण्याची मागणी कडाव : प्रतिनिधीकोरोना संक्रमण काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असताना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याची दखल घेत भारतीय जनता पक्ष कर्जत मंडलाच्या वतीने अध्यक्ष मंगेश म्हसकर …

Read More »

सेतू प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना मिळाली नुकसानभरपाई

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार उरण : वार्ताहरन्हावा-शिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित आहेेत त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वेळोवेळच्या पाठपुराव्याला यश आले असून, 1650 मच्छीमार बांधवांना नुकसानीपोटी मोबदला देण्यात आला. …

Read More »

अवघा देश वीर जवानांसोबत उभा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत-चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख …

Read More »