विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी महाड : प्रतिनिधीमहाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड-19 रुग्णांसाठी वापरण्याकरिता दुरुस्ती प्रस्तावास तातडीने निधी उपलब्ध करून …
Read More »महानगर गॅस लाइनचे काम शेतकर्यांनी रोखले
खालापूर : प्रतिनिधीजोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत पाइपलाइनचे काम करण्यात येऊ नये असे सांगत खालापूर तालुक्यातील शेतकर्यांनी महानगर गॅसचे काम रोखले आहे. या संदर्भात शेतकर्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. महानगर गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाइन कर्जत व खालापूर तालुक्यातूनही जाते, मात्र आमच्या जमिनीचा मोबदला …
Read More »खालापूर तहसील आवारात आदिवासी विभागाचे उत्तरकार्य
राज्य शासनाविरोधात अनोखे आंदोलन खोपोली : प्रतिनिधीखावटी योजना आदिवासी जगवायला की मारायला असा संतप्त सवाल करीत श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (दि. 29) खालापूर तहसील कार्यालय आवारात राज्य शासनाच्या आदिवासी विभागाचे उत्तरकार्य केले. कोरोना संसर्गात जनजीवन ढवळून गेले आहे. हातावर पोट असलेला आदिवासी समाजदेखील त्यातून सुटलेला नाही. राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 …
Read More »विरोधक ना शेतकर्यांसोबत आहेत, ना जवानांसोबत
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकृषी कायद्याला विरोध करणार्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधी पक्ष केवळ विरोधासाठी विरोध करीत आहेत. केंद्र सरकार देशातील शेतकर्यांना अधिकार देत असतानादेखील ही मंडळी विरोध करू लागली आहेत. यापूर्वी विरोधी पक्षांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. विरोधक ना …
Read More »इतरांसाठीही मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करा
उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना मुंबई : प्रतिनिधीकेवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी नव्हे तर इतरांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात विचार करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. 29) राज्य सरकारला केली. मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येकालाच रस्त्याने प्रवास करणे शक्य नाही. मुंबईबाहेरून येणार्यांचे काही तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे लोकल ट्रेन …
Read More »यंदा नवरात्रोत्सवही होणार साधेपणाने साजरा
गरबा, दांडिया खेळण्यास बंदी मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांमध्ये दररोज होत असलेली वाढ, ग्रामीण भागातही रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता कोरोनाच्या कालावधीत आलेले सण-उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले, मात्र गणेशोत्सवानंतर रुग्णांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीन साजरा करण्याचे आवाहन …
Read More »विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर
पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »जिल्ह्यात 333 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 333 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 28) झाली, तर दिवसभरात 534 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 247, अलिबाग 26, कर्जत 15, पेण 13, उरण नऊ, खालापूर व रोहा प्रत्येकी सात, माणगाव पाच, श्रीवर्धन दोन आणि सुधागड …
Read More »किल्ले रायगडसाठी अॅक्शन प्लॅन तयार
खासदार छत्रपती संभाजीराजेंची माहिती महाड, प्रतिनिधीकिल्ले रायगड संवर्धनासाठी पुढील सहा महिन्यांचा प्लॅन ऑफ अॅक्शन तयार असून, रायगड प्रकल्प हा युनिक आयडल ठरणार असल्याचा विश्वास रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 28) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या संवर्धनासाठी …
Read More »पावसाच्या परतीचा प्रवास झाला सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि. 28)पासून सुरुवात झाली. राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा 11 दिवस उशिराने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास यंदा सुरू झाला, परंतु तो नेहमीपेक्षा लवकर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.राजस्थानच्या वायव्येस सलग पाच दिवस पाऊस पडायचा थांबल्यानंतर आणि पावसाला पूरक असे हवामानातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper