Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल मनपातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेला पनवेल महापालिका हद्दीत सुरुवात झाली आहे. या मोहिमेतंर्गत नेमण्यात आलेल्या पथकाने बुधवारी (दि. 24) तळोजा फेज-1 येथे नागरिकांची आरोग्य तपासणी केली. पनवेल महापालिका हद्दीत माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 233 पथके नेमण्यात आली …

Read More »

आरक्षणासाठी मराठा समाजाचा राज्य सरकारला अल्टीमेटम

10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक कोल्हापूर : प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून, मराठा नेत्यांनी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरात बुधवारी (दि. 24) झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे …

Read More »

टाइम मॅगझिनकडून पंतप्रधान मोदींचा सन्मान

100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाप्रसिद्ध टाइम मॅगझिनने 2020मधील जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. टाइम मॅगझिनच्या यादीत जगातील निरनिराळ्या क्षेत्रांतील 100 प्रभावशाली व्यक्तींना स्थान देण्यात येते. यंदा अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. …

Read More »

रायगड जिल्ह्यात 507 नवे पॉझिटिव्ह; 18 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 507 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 22) झाली, तर दिवसभरात 685 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 252,  अलिबाग 65, माणगाव 51, महाड 25, रोहा 16, कर्जत व पेण प्रत्येकी 15, पोलादपूर 14, खालापूर 13, मुरूड 11, …

Read More »

अलिबागच्या कोविड रुग्णालयाचे काम कूर्मगतीने

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 हजारांच्या पुढे गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतररुग्ण विभागातील दुसर्‍या मजल्यावर हे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र रुग्णालय उभारणीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे …

Read More »

कोविड सेंटरमध्येही महिला असुरक्षित

पनवेल भाजप महिला मोर्चातर्फे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोना महामारीच्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटरमध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चा आक्रमक झाला असून, या संदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 22) राज्यभर निवेदने …

Read More »

कर्मवीरांना अभिवादन!

पनवेल : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ असलेल्या कर्मवीरांच्या पुतळ्याला ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन …

Read More »

रायगड जिल्ह्यात 426 नवे पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 426 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 21) झाली, तर दिवसभरात 651 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 292,  अलिबाग 34, पेण 19, रोहा 16, महाड 14 खालापूर व कर्जत प्रत्येकी 12, उरण नऊ, माणगाव सहा, मुरूड व …

Read More »

पनवेल महापालिकेच्या वतीने सॅनिटायझेशन गाड्या आणि पंपांचे लोकार्पण

पनवेल : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना करीत आहे. त्या अंतर्गत सॅनिटायझेशन करण्यासाठी चार गाड्या आणि 20 फ्युमिगेशन पंप खरेदी करण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी उपायुक्त श्री. डाके, शैलेश गायकवाड, वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्यासह महापालिकेचे …

Read More »

‘पनवेल टाइम्स’च्या विशेषाकांचे प्रकाशन

लोकांपर्यंत पोहोचलेले वृत्तपत्र : आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल टाइम्स हे लोकांपर्यंत पोहोचलेले वृत्तपत्र असून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतील माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या वृत्तपत्राने करून सामाजिक विचार आणि बांधिलकी जपण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »