पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर मैदानावर प्रौढ महिला व पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा रंगली. या …
Read More »राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रायगडातील खेळाडूंचे यश
परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक अन् बक्षीस पनवेल : रामप्रहर वृत्तपुणे, इंदापूर आणि जुन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत सहा खेळाडूंनी पदके पटकावली. इतक्या मोठ्या संख्येने पदके मिळण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याची माहिती प्रशिक्षक पैलवान रूपेश पावशे यांनी दिली.15, 17 आणि 20 वर्षाखालील विविध वजनी …
Read More »उलवेतील कबड्डी स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने आयोजित प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 22) सायंकाळी 6 वाजता पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल …
Read More »उलवे नोडमध्ये रंगला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रम
उलवे नोड : रामप्रहर वृत्तहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून उलवे नोडमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या उत्सवाचे मुख्य आकर्षण रामशेठ ठाकूर मैदान येथे द फोक आख्यान अंतर्गत झालेला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा हा विशेष कार्यक्रम ठरला. सुप्रसिद्ध शाहीर चंद्रकांत माने …
Read More »कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 20) उलवे नोड येथे केले.गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने श्री. रामशेठ …
Read More »उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार
रायगड जिल्ह्याचा सक्षम संघ घडवण्यासाठी भव्य निवड चाचणी स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गटाची जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी …
Read More »फिल्मी गॉसिप्सची चव गेली, अळणी वाटू लागलंय….
शर्मिला टागोरने शैलीदार फलंदाज आणि चपळ क्षेत्ररक्षक मन्सूर अली खान पतौडीची विकेट कशी काढली आणि त्याच्याशी लग्न करून त्याची बेगम कशी झाली या विषयी एका रसिक पिढीला काय भारी उत्सुकता होती हो…सिलसिला पिक्चरमध्ये दिग्दर्शक यश चोप्रा अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील जवळीकीत जया बच्चन यांची होत असलेली घालमेल म्हणा, चिडचिड …
Read More »पनवेल महापालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील यांची, तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची मंगळवारी (दि. 10) बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने अखेरीस त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले.भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती, तर यापूर्वीच …
Read More »पनवेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय
शेकापचा सुपडा साफ! पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या आठपैकी आठ, तर पंचायत समितीच्या 16 पैकी 15 जागांवर भाजप महायुतीने विजय मिळवला. दीर्घकाळ शेकापच्या ताब्यात असलेला गड महायुतीने …
Read More »सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी
तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, हे नवीन तंत्रज्ञान आपण शिकायला हवं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण सुभाष घईनेही असाच विचार करावा? होय सध्या सुभाष घई एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करताहेत.सुभाष घईचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पन्नासावे वर्ष. त्यांनी दिग्दर्शित केलेला एन. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper