प्रयोगशील शेतकर्याची किमया पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चाळीचा कोंड येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी शेतात लावलेल्या पेरूच्या बागेत अर्धा ते पाऊण किलोचे फळ आले आहे. या भल्यामोठ्या आकाराच्या पेरूचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद असल्याने कदमशेठ यांच्या मुलांनी या पेरूंना …
Read More »रायगडात नवीन 87 विंधण विहिरी
अलिबाग : प्रतिनिधी – उन्हाच्या झळा जशा वाढताहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 87 विंधण विहिरी खोदण्यात आल्या असून, 37 विंधण विहिरींवर हातपंप बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे विंधण विहिरींच्या दुरुस्तीच्या 41 कामांना मंजुरी मिळाली आहे, मात्र ती अद्याप …
Read More »धूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात
माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही त्याचा परिणाम शेतकरीवर्गावर नसल्याने बळीराजा शेतीकामात व्यस्त झाला आहे. सध्या पावसाळ्यापूर्व धूळ वाफेवरील पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. पावसाळा जवळ आला आहे. वातावरणात बदल होत असून, मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. खरिप हंगामाच्या शेतीची मशागत पूर्ण झाली आहे. तापणारे ऊन जरा विसावल्याने …
Read More »मुरूडमध्ये पर्स चोरांना अटक
मुरूड : प्रतिनिधी – मोबाइल असलेली पर्स चोरल्याप्रकरणी दोन जणांना मुरूड पोलिसांनी अटक केली असून, न्यायलयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुरुड शहरात राहणार्या संजिदा मुश्ताक मुकाबी संतोष बेकरी येथे खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांची पर्स त्या बेकरीत विसरून घरी निघून गेल्या. त्यांना याबाबत आठवण झाल्यावर त्या …
Read More »कर्जतमधील पुलांची कामे प्रगतिपथावर
कर्जत : बातमीदार – कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्गावर दोन लहान पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली होती. शासनाने सार्वजनिक हिताची कामे करण्यास तिसर्या लॉक डाऊनमध्ये परवानगी दिल्यानंतर तुटपुंज्या मजुरांना सोबत घेऊन कर्जत तालुक्यातील या दोन्ही पुलांची कामे पूर्णत्वाकडे नेली हात आहेत. कर्जत-नेरळ-शेलू कर्जत हद्द या कर्जत-कल्याण राज्यमार्गाचा भाग असलेल्या रस्त्यावर हायब्रीड …
Read More »कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
चोळे टेपमध्ये आणखी पाचजण पॉझिटिव्ह पाली : प्रतिनिधी – शिहू ग्रामपंचायत हद्दीतील चोळेटेप येथील एका वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. चोळे टेप येथील महिला मुंबईतील विक्रोळी येथून 16 मे रोजी कुटुंबीयांसह आपल्या गावी आली होती. तिला शुगरचा त्रास होता. …
Read More »भीती टोळधाडीची!
लोक एका विचित्र मन:स्थितीत आहेत. दोन महिने घरात कोंडून घेऊन राहणे ही सोपी गोष्ट अजिबातच नाही. त्यामुळेच आता खरोखरीच लोकांचा धीर हलकेहलके ओसरू लागला आहे. असेच किती काळ बसायचे ही भावना बळावते आहेच. पण त्याचवेळेला राज्यातील व विशेषत: मुंबईतील करोनासंदर्भातील वाढती आकडेवारी लोकांना धास्तावतेही आहे. कोरोनाच्या फैलावामुळे मार्चच्या अखेरीस देशात …
Read More »’पंचमवेद’ची सावरकरांना सांगितिक आदरांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती गुरुवारी (दि. 28) झाली. यानिमित्त येथील पंचमवेद या संस्थेच्या वतीने एका ऑनलाइन दृक् श्राव्य सांगितिक सोहळ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. संगीतकार व प्रसिद्ध व्हायोलीनवादक विजय मनोहर यांच्या संकल्पनेतून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली. सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर …
Read More »दोन महिन्यांनतर ‘त्या’ मायलेकरांची भेट
पनवेल : प्रतिनिधी – पालघर येथील महेश जोशी यांचा 10 वर्षाचा मुलगा त्यांच्या नातेवाइकांकडे सिल्व्हासाला गेला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. अखेर दोन महिन्यांनी तो आपल्या वडीलांबरोबर सिल्व्हासाहून परत आला. आपल्या मुलाला परत आलेले पहाताच त्याच्या आईला अश्रु आवरता आले नाहीत. आपल्या मुलाची भेट घडवून आणणार्या पनवेलच्या संदीप रोडे यांचे त्यांनी …
Read More »पुण्यतिथीनिमित्त कोळखे येथील तरुणांचे रक्तदान
पनवेल : रामप्रहर वृत्त – कुटुंबातील व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त कोळखे येथील डॉ. विशाल पाटील व विश्वनाथ पाटील या दोन तरुणांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने एक हजार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper